Browsing Tag

Ganesh immersion

Pune News: फिरत्या हौदात 674 गणपती मूर्तींचे विसर्जन 

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे गंभीर संकट निर्माण झाल्याने घरच्या घरी गणपतीचे विसर्जन करण्याचे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले होते. त्याला पुणेकरांनीही चांगला प्रतिसाद दिला. तर, पुणे महापालिकेने गणेश विसर्जनासाठी तयार केलेल्या…

Pune News: पुण्यात 187 ठिकाणी गणेश मूर्तीदान केंद्रे

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेऊन गणेश मूर्ती विसर्जनाच्या वेळी गर्दी टळावी यासाठी पुणे महापालिकेने शहरातील 187 ठिकाणी गणेश मूर्तीदान केंद्रे सुरू केली आहेत. प्रत्येक वॉर्डात तीन ते पाच ठिकाणी मूर्तीदान…

Pimpri News: पालिका, पोलीस आयुक्तांचा नियोजनशून्य मनमानी कारभार; गणेश भक्तांच्या भावनांशी खेळ…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी नियोजनशून्य कारभार सुरु केला आहे. एकीकडे गणेश मंडळांना परवानगी देण्यात आली. तर, दुसरीकडे गणेश विसर्जनाची कुठल्याही प्रकारची सोय न करता गणेश…

Chinchwad News: लॉकडाऊनमध्ये सुरक्षित बाप्पाचं विसर्जन करायचंय ! मग ही बातमी तुमच्यासाठी आहे

एमपीसी न्यूज - कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन सुरू आहे. इतर सण उत्सवांप्रमाणे गणेशोत्सव देखील अतिशय साध्या पद्धतीने आणि काटेकोर शिस्तबद्धता पाळून साजरा करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. मग अशा काळात घरच्या बाप्पाचं…

Pune News: फिरत्या हौदात किंवा घरीच करा गणरायाचे विसर्जन -महापौर

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिरत्या हौदात किंवा घरीच विसर्जन करण्याचे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांना केले आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या परिसरात फिरत्या हैदाचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते…

Pune News: दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन कसे करायचे,महापालिकेतर्फे काहीही नियोजन नाही 

एमपीसी न्यूज - आज (रविवारी) दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन कसे करायचे, असा सवाल पुणेकरांना पडला आहे. महापालिकेतर्फे कोणतेही नियोजन करण्यात आले नाही. फिरत्या हौदांची व्यवस्था महापालिका करणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले होते.…

Pune News: गणेश विसर्जनासाठीच्या महापौरांच्या अजून नव्या कल्पक योजनांची वाट पाहा – आबा बागूल

एमपीसी न्यूज - यंदा गणेशोत्सवावर कोरोना विषाणूचे संकट असल्यामुळे पुण्याच्या महापौरांनी सार्वजनिक व घरगुती श्री गणेशाच्या विसर्जनासाठी नवनवीन योजना मांडल्या. नदी अथवा कॅनॉलमध्ये विसर्जन केल्याने प्रदूषण होते हे लक्षात घेऊन सुमारे 10-12…

Pune News: गणेश विसर्जनासाठी फिरते विसर्जन हौद – महापौर मोहोळ

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करत नागरिकांनी मूर्तींचे विसर्जन घरीच करण्यासाठी प्राधान्य द्यावे, ज्या नागरिकांना घरी विसर्जन करणे गैरसोयीचे आहे फक्त अशाच नागरिकांसाठी प्रत्येक…

Chakan : गणेश विसर्जन: कुरुळी, निघोजे, भांबोली परिसरात चौघे बुडाले; एकजण अद्यापही बेपत्ता

एमपीसी न्यूज - संपूर्ण चाकण पंचक्रोशीत गुरुवारी (दि.१२) गणेश विसर्जन शांततेत सुरू असताना कुरुळी, निघोजे, भांबोली या ठिकाणी विसर्जनसाठी गेल्यानंतर झालेल्या दुर्घटनांमध्ये चार जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भांबोली येथील एकाच…

Dighi : गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी आलेल्या तडीपार गुंडाला बेड्या

एमपीसी न्यूज - गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी आलेल्या तडीपार गुंडाला दिघी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. 12) सावंतनगर दिघी येथे करण्यात आली.निखिल रामचंद्र ढाबळे (वय 21, रा. सावंतनगर, भोसरी) असे अटक केलेल्या…