Browsing Tag

hadapsar news

Hadapsar : “मर्डरला रिप्लाय मर्डरनेच देणार म्हणत हडपसरमध्ये भर रस्त्यात एकावर धारदार शस्त्राने…

एमपीसी न्यूज : खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या (Hadapsar) आणि सध्या जामिनावर बाहेर असलेल्या एका गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. हडपसरच्या 32 नंबर शाळेजवळ बुधवारी हा प्रकार घडला. हडपसर पोलीस…

Hadapsar News : हडपसरमध्ये भाजी मंडईमध्ये भीषण आग; 90 स्टॉल्स जळून खाक

एमपीसी न्यूज : हडपसर येथे सोमवारी (Hadapsar News) मध्यरात्री भाजी मंडईमध्ये भीषण आग लागली. यामध्ये जवळपास 90 स्टॉल्स आणि भाजीपाला जळून खाक झाला आहे. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही. https://youtu.be/2QSaTtmr6EMPune Crime :…

Pune : फ्रेंडशिपसाठी नाही म्हणणाऱ्या तरुणीला भर रस्त्यात मारहाण

एमपीसी न्यूज : फ्रेंडशीप करण्यास नकार देणाऱ्या (Pune) एका तरुणीला तरुणाने भर रस्त्यात मारहाण केली. तरूणी एका मेडीकलमध्ये नोकरी करते. त्याने मेडीकलमध्ये जाऊन फ्रेंडशीपबाबत विचारणा केली होती.तिने नकार दिल्यानंतर त्याने शिवीगाळ केली व…

Hadapsar : लग्नाच्या वरातीत नाचत असताना धक्का लागल्याने कोयत्याने वार; 1 गंभीर

एमपीसी न्यूज : लग्नाच्या वरातीत नाचत (Hadapsar) असताना धक्का लागल्याने झालेल्या भांडणातून एका तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले. हडपसर परिसरातील गांधी चौकातील कामगार नाका येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

Hadapsar : पत्र्याच्या खोलीत झोपलेल्या सात कामगारांचे मोबाईल लंपास

एमपीसी न्यूज : दिवसभर काम (Hadapsar) करून पत्र्याच्या खोलीत झोपलेल्या सात कामगारांचे मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेले. हडपसर येथील गरड मळा परिसरातून ही घटना घडली. याप्रकरणी बापू रामचंद्र साळुंखे (वय 37) यांनी तक्रार दिली असून अज्ञात…

Hadapsar : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने डोक्यात लोखंडी रॉड मारून एकाचा खून

एमपीसी न्यूज : दारू पिण्यासाठी (Hadapsar) पैसे न दिल्याच्या कारणावरून लेबर काम करणाऱ्या एका व्यक्तीचा डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून खून करण्यात आला आहे. हडपसर परिसरातील मगरपट्टा येथील एका बांधकाम साइटवर हा प्रकार घडला. हडपसर पोलीस…

Hadapsar : ‘मला भाई का नाही म्हणत”, जाब विचारत तरुणाच्या गळ्यावर ब्लेडने वार

एमपीसी न्यूज : तू मला भाई का म्हणत नाहीस, तुला मस्ती आली (Hadapsar) आहे का? असे म्हणत एका 26 वर्षीय तरुणाच्या गळ्यावर ब्लेडने वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हिंगणे मळा परिसरात हा प्रकार…

Hadapsar Crime : हडपसरमध्ये जर्सी गाईवर अनैसर्गिक अत्याचार, अल्पवयीन तरुणाचे घृणास्पद कृत्य

एमपीसी न्यूज : पुण्यातील (Hadapsar Crime) हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलाने जर्सी गाईवर लैंगिक अत्याचार केला. घराच्या पाठीमागे अंगणात बांधलेल्या या गाईचे पाय बांधून या…

Hadapsar News: 21 किलो गांजासह महिलेसह एकाला अटक

एमपीसी न्यूज – हडपसर येथे छापा टाकून पोलिसांनी एक महिला व तिच्या साथादाराला 21 किलो गांजासह अटक केली आहे. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथक दोन यांनी सोमवारी (दि.5) केली आहे. अक्षय भिमा गाडे (वय 25 रा.अहमदनगर) व त्याची साथीदार 27 वर्षीय…

Hadapsar News : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, पतीला अटक

एमपीसी न्यूज : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत (Hadapsar News) तिचा खून करणाऱ्या पतीला हडपसर पोलिसांनी अटक केली. सोमवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भेकराईनगरमध्ये हा प्रकार घडला.ज्योती राजेंद्र…