Browsing Tag

Health Department

Pimpri: नालेसफाईचे काम सुरु; 15 मे पर्यंत काम पुर्ण होणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकरांना पावसाळ्यामध्ये कोणताही त्रास होऊ नये यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने नालेसाफसफाईचे काम सुरु केले आहे. 30 ते 40 टक्के सफाईचे काम झाले आहे. 15 मे पर्यंत नालेसफाई पुर्ण करण्यात येणार आहे. कोरोनाच्या…

pimpri: जीवाची पर्वा न करता ‘कोरोना’विरोधात लढणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवच द्या…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय, आरोग्य तसेच इतर विभागातील कर्मचा-यांच्या नेमणूका केल्या आहेत.  हे कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना प्रतिबंधात्मक…

Pimpri : आरोग्य विभागाच्या मते ‘ही व्यक्ती’ असू शकते ‘कोरोना संशयित’

एमपीसी न्यूज - कोरोना या साथीच्या आजाराचा जलद गतीने होणाऱ्या प्रसारामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सामान्य वाटणारा खोकला, ताप आणि श्वास घ्यायला त्रास होणे ही या आजाराची लक्षणे असल्यामुळे लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.…

औषध फवारणी फक्त महापालिकेनेच करावी : मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये केल्या जाणा-या जंतूनाशक फवारणीमुळे 'अपाय' होऊ शकतो. त्यामुळे अशी फवारणी करु नये, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.…

Pune : किमान वेतन मिळाल्यास महापालिकेत डॉक्टरांची भरती होणार

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील महापालिकेच्या रुग्णालयात शेकडो डॉक्टरांच्या जागा खाली आहेत. त्यांना किमान वेतन मिळाल्यास या जागा भरती होऊ शकतात, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांकडून देण्यात आली. जवळपास 200 डॉक्टर महापालिकेला तातडीने हवे आहेत.…

Pimpri: कचरा जाळल्यास होणार दंडात्मक कारवाई, महापालिकेचा इशारा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी कोणत्याही स्वरुपाचा कचरा जाळू नये. अन्यथा, त्यांच्याविरुध्द प्रचलित नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी दिला आहे. 25…

Pimpri: महापालिकेचा आरोग्य विभाग मोकाट जनावरे पकडणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील भटकी, मोकाट, जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय विभागाद्वारे जनावरे पकडण्याची मोहिम राबविण्यात येणार आहे. मोकाट जनावरे पकडण्यात येणार…

Maval : पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून माळेगावमधील प्राथमिक उपकेंद्राच्या नवीन…

एमपीसी न्यूज - पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या शोभा सुदाम कदम यांच्या प्रयत्नातून टाकवे - वडेश्वर मतदारसंघातील टाकवे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणारे आंदर मावळमधील माळेगाव येथे प्राथमिक उपकेंद्राचे नवीन बांधकाम करण्यासाठी सुमारे 1…

Talegaon Dabhade: ‘ब्रिजवासी मिठाईवाले’च्या ढोकळा चटणीत आढळले मेलेले झुरळ !

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील 'ब्रिजवासी मिठाईवाले' या नामांकित दुकानातून खरेदी केलेल्या ढोकळा-चटणीत मेलेले झुरळ आढळून आल्याने संपूर्ण शहरात तो चर्चेचा विषय झाला आहे. या प्रकरणी एका ग्राहकाकडून नगरपरिषदेला लेखी तक्रार व फोटो…

Pune : लाच घेताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - जिल्हा अंतर्गत बदली करणे करीता तक्रारदाराकडून सुमारे वीस हजाराची लाच घेतल्याप्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप काशीनाथ माने (वय 51 वर्षे, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्ग - 1 , जिल्हा परिषद पुणे, राहणार स्वागत रेसीडेन्सी…