Browsing Tag

Health Department

Pune news: आरोग्य विभागाच्या पेपर फुटीप्रकरणी मोठी कारवाई, मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज: राज्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेचा पेपर फुटला होता. याप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. लातूरचा आरोग्यसेवा कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत व्यंकटराव बडगिरे यांना अटक…

Vaccination News : एक मे रोजी राज्यात 18 ते 44 वयोगटातील 11,492 जणांनी घेतली लस

एमपीसी न्यूज - राज्यात एक मेपासून 18 ते 44 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. शनिवारी 26 जिल्ह्यांत ठराविक ठिकाणी एकूण 132 लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकूण 11 हजार 492 लाभार्थ्यांना…

Pimpri News: अधिकारी, कर्मचाऱ्यांना महापालिका कार्यक्षेत्र सोडता येणार नाही; आयुक्तांचा आदेश

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी महापालिकेच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सक्षम प्राधिकाऱ्यांच्या…

Pune News : मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे 5 कोविड केअर सेंटर सुरु होण्याच्या प्रतीक्षेत

एमपीसी न्यूज - महापालिकेने पाच ठिकाणी काेविड केअर सेंटर (सीसीसी) सुरु करण्याची तयारी पूर्ण केली आहे. मात्र, याठिकाणी तैनात करण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध नसस्याने हे सेंटर केव्हा सुरु होणार याबाबत अनिश्चितता आहे.शहरातील कोरोनाचे रुग्ण वाढत…

New Corona strain Patient :  नव्या स्ट्रेनची बाधा झालेला ‘तो’ तरुण स्वगृही विलगीकरणात !

एमपीसी न्यूज : ब्रिटनमधून भारतात परतलेल्या आणि कोरोना टेस्टमध्ये नवीन स्ट्रेन बाधित पुण्यातील 'तो' तरुण 28 दिवसासाठी स्वगृही विलगीकरणात असल्याची माहिती आरोग्य विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.कोरोना विषाणुने स्वत:च्या रचनेत,…

Pune news: महापालिका करणार आरोग्य विभागाचं ऑडीट !

एमपीसी न्यूज : कोरोना महामारीमुळे आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभं राहीलं आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची परिणामकारकता आणि व्यापकता वाढविण्यासाठी ऑडीट करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.आरोग्य विभागाकडील निधी, निविदांवरील…

Pune : लॉकडाऊनमध्ये नागरिकांना जन्म-मृत्यू दाखले ई -मेलवर मिळणार

एमपीसी न्यूज - पुणे शहरामध्ये कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे प्रतिबंधित क्षेत्र व संचारबंदी आहे. त्यामुळे नागरिकांना बँका, पेन्शन, शैक्षणिक अशा विविध कामांसाठी जन्म-मृत्यू दाखला नसल्यामुळे अडचणी येत आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी आता हे दाखले…

Pune : महापालिका आरोग्य विभागाच्या 177 पदांसाठी सोमवारपासून भरती : महापौर

एमपीसी न्यूज - पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागासाठी प्रथम श्रेणीतील 120, तर द्वितीय श्रेणीतील 57 पदांसाठी सोमवारपासून भरती सुरु करण्यात येणार आहे. या 177  रिक्त पदांसाठी आॅनलाइन परीक्षा घेऊन सरळसेवा पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात…