Browsing Tag

Heavy rainfall

Heavy Rainfall in pune : जलमय कोंढवा, एनआयबीएम, कात्रज परिसरातील विस्कळीत वीजपुरवठा सुरळीत

एमपीसी न्यूज - पुण्यात काल (दि. १७) रात्री नऊच्या सुमारास ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाला. काही वेळातच सखल भागामध्ये पाणी साचले. घरांमध्ये तसेच सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. परिणामी महावितरणच्या वीजयंत्रणेला तडाखा बसला. यामध्ये प्रामुख्याने…

Dighi Jakat naka : पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने दिघी जुना जकात नाका चौकात अवतरली नदी

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड मनपाच्या स्थापत्य व जल:निसारण विभागाच्या नियोजना अभावी पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने (Dighi Jakat naka) पुणे आळंदी रोडवरील दिघी जुना जकात नाका चौकात पाणी साचून राहिल्याने येथून ये-जा करत असलेल्या…

Khadakwasla Dam: खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग

एमपीसी न्यूज: खडकवासला धरणाच्या सांडव्यातून सुरू असलेला विसर्ग वाढवून दुपारी 3 वाजता13 हजार 138 क्युसेक करण्यात आला आहे.(Khadakwasla Dam) पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त करण्याची शक्यता आहे. …

Katraj Land Slide: मुसळधार पाऊस सुरू असतानाच कात्रज घाटात दरड कोसळली

एमपीसी न्यूज:  बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू असतानाच कात्रज घाटामध्ये दरड कोसळण्याचा प्रकार उघडकीस आला. अवघ्या शंभर मीटर अंतरावर पी एम पी एम एल बस असताना डोंगरावरून भले मोठे चार दगड येऊन रस्त्यावर पडले. (Katraj…

Pavana Dam: पावसाची धुवांधार बॅटिंग; धरणातील पाणी साठ्यात वाढ

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची तहान भागविणा-या पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. मागील चोवीस तासात 55 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. (Pavana Dam) त्यामुळे धरणातील पाणीसाठा 2.6 टक्क्यांनी वाढला आहे. तर, मागील चोवीस…

Monsoon alert: पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

एमपीसी न्यूज:  महाराष्ट्रात आता हळूहळू पाऊस जोर धरू लागला आहे. ( Mansoon alert) अनेक भागांत जोरदार पाऊस बरसत आहे. त्यातच आता पुढील चार दिवसांत काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाने…

Pune News: बाधित शेतीक्षेत्रांचे तात्काळ पंचनामे करा – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

एमपीसी न्यूज -  परतीच्या मॉन्सून पावसाचा जबरदस्त तडाखा पुणे जिल्ह्यातील दौंड, मुळशी, जुन्नर, इंदापूर आणि बारामती येथील शेतकऱ्यांना बसला आहे. पावसाचं पाणी शेतजमिनीत घुसल्यामुळं हाताशी आलेल्या खरीप पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. त्या…

Pimpri: पवना धरण क्षेत्रात पावसाचा जोर, बारा तासात 72 मिमी पाऊस, चार टक्यांनी साठ्यात वाढ

एमपीसी न्यूज - सोमवारी रात्रीपासून सुरु झालेला पाऊस आज (मंगळवारी) दिवसभर कोसळत आहे.  पवना धरण पाणलोट क्षेत्रात देखील पावसाचा जोर आहे. सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आ 12 तासात धरण क्षेत्रात 72 मिली मीटर पावसाची नोंद झाली…

Maval : परिसरातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भातशेतीची खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून पाहणी

एमपीसी न्यूज - मावळ परिसरातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भातशेतीची खासदार बारणे यांनी पाहणी केली. प्रशासनाने बाधित शेतीचे तात्काळ पंचनामे करून सर्व बाधित शेतक-यांना मदत करण्याच्या सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रशासनाला दिल्या.…

Pune : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला ढगांच्या गडगडाटासह पावसाने झोडपले

एमपीसी न्यूज- पावसाचा जोर कमी झाला असे वाटत असतानाच काल सोमवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास पुण्यासह पिंपरी चिंचवड आणि मावळ परिसरात मुसळधार पावसाने झोडपले. ढगांच्या गडगडाटामुळे आणि विजांच्या कडकडाटाने शहरवासीय घाबरून गेल्याचे पाहायला…