Browsing Tag

IPL 2021

IPL 2021: आक्रमक कोहलीवर सुपर कुल माही पडला भारी, चेन्नई पुन्हा एकदा ठरले ‘सुपर किंग’!

एमपीसी न्यूज : (विवेक कुलकर्णी) चेन्नई सुपर किंग्जच्या अनुभवी फलंदाजीने कोहलीच्या आरसीबी संघाला 6 गडी आणि जवळपास दोन षटके राखुन विजय मिळवून देत स्पर्धेतला सातवा विजय मिळवत पहिले स्थान पटकावून चेन्नईच सुपर किंग्ज असल्याचे सिद्ध केले.…

IPL 2021 : राजस्थानचा किंग्ज 11 पंजाबवर रोमहर्षक थरारक पण ‘रॉयल’ विजय

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : 19 व्या षटकापर्यन्त सहज विजयाचा प्रबळ दावेदार वाटत असणाऱ्या किंग्ज पंजाब 11 ने पुन्हा एकदा आततायी खेळ करत हातातोंडाशी आलेला विजय प्रतिस्पर्धी संघांला शब्दशः दान केला. आणि सहज 100% आठ गडी राखून विजय मिळवतील…

IPL 2021 : पिंपरी-चिंचवडच्या ऋतुराजची झुंजार खेळी; मुंबई समोर विजयासाठी 157 धावांचे आव्हान

एमपीसी न्यूज - आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचे दुसरे सत्र आजपासून सुरू झाले आहे. सत्रातील पहिलाच सामना मुंबई आणि चेन्नई यांच्यात सुरू आहे. दमदार कामगिरीची अपेक्षा असलेल्या चेन्नईने सुरवातीला निराशा केली. पण, पिंपरी-चिंचवडच्या ऋतुराज गायकवाडने…

IPL 2021 : आयपीएलचे उर्वरित सामने आजपासून, मुंबई-चेन्नई आमने-सामने

एमपीसी न्यूज - कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत वाढता संसर्ग पाहता 2021 चे आयपीएल रद्द करण्यात आले होते. उर्वरित सामन्यांचे स्थळ युएई याठिकाणी हलवण्यात आले. आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचे दुसरे सत्र आजपासून (दि.19) सुरू होत आहे.…