Browsing Tag

lonavala news

Lonavala : मित्रांसोबत वाढदिवस साजरा करायला गेलेल्या तरुणाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू

एमपीसी न्यूज : चिंचवडमधील एका तरुणाचा (Lonavala) लोणावळा येथील बंगल्यातील स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाला. हि घटना 4 जानेवारी रोजी घडली. निखिल संपत निकम (वय 22 वर्ष, रा. थेरगाव) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.Pune Accident :…

Lonavala News : थर्टी फस्ट व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा शहर पोलिसांच्या हाॅटेल व्यावसायिकांना…

एमपीसी न्यूज : सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळा शहरात येणार्‍या पर्यटकांवर लोणावळा शहर पोलिसांची करडी नजर असणार आहे. (Lonavala News) तसेच हाॅटेल व्यावसायिकांनी सुरक्षेबाबत काय खबरदारी घ्यावी याबाबत पोलीस…

Lonavala news: पुणे ते मुंबई सद्भावना सायकल रॅली

एमपीसी न्यूज : सह्याद्री सायकल सायक्लोट्रेक व लोणावळा सायकलिंग क्लबच्या वतीने पुणे ते मुंबई सद्भावना सायकल रॅली २०२२ चे आयोजन करण्यात आले होते.२६ नोव्हेंबर २००८ साली मुंबई वर दहशतवादी झाला, खरे तर हा हल्ला मुंबई वर नसून हा हल्ला देशावर,…

Lonavala News: बंगल्यातील स्विमिंग पुल मध्ये बुडून 2 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू

एमपीसी न्यूज : लोणावळा शहरामध्ये आज 2 वर्षीय चिमुरडीचा बंगल्यातील स्विमिंग पुल मध्ये बुडून मृत्यू झाला आहे. हानियाझैरा मोहम्मदनदिम सैयद वय- 1 वर्षे 11 महिने ह्या मृत चिमुरडीचे नाव आहे. याबाबत मोहम्मदनदिम कैसरहुसेन सैयद, वय- 31 वर्षे, धंदा-…

Kamshet railway accident : कामशेत रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेच्या धडकेत आई व मुलाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : कामशेत रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेच्या धडकेत आई व मुलगा ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 11:30 वा च्या सुमारास घडली आहे.(Kamshet railway accident) गोदावरी देवाडे, वय 28 वर्षे व ओम देवाडे, वय 6 वर्षे, दोघे राहणार कामशेत असे…

Truck driver injured : खंडाळा घाटातील बोगद्यात ट्रक पलटी झाल्याने ड्राइव्हर जखमी

एमपीसी न्यूज : खंडाळा घाटातील बोगद्यात ट्रक पलटी झाल्याने ड्राइव्हर जखमी झाला आहे.ड्रायव्हरचा नियंत्रण सुटल्याने ट्रक प्रथम दुभाजकाला धडकला व नंतर पलटी झाला. अशी असल्याची लतीफ मुजावर, पोलीस उपनिरीक्षक, खंडाळा पोलीस चौकी यांनी दिली आहे.…

Lonavala News  : लोणावळा शहरात निर्बंधमुक्त वातावरणात गणरायाला भावपूर्ण निरोप

एमपीसी न्यूज - ढोल ताश्यांचा कडकडाट, गुलाल फुलांची मुक्त उधळण व निर्बंधमुक्त वातावरणात लोणावळा शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक रात्री दिड वाजता पार पडली.अतिशय आनंदमय वातावरणात, जल्लोषात लोणावळ्यातील मानाच्या बाप्पांची साडेसात तास मिरवणूक सुरु…

Lonavala News : वरसोली येथे बुधवारी एका नेपाळी तरुणाचा खाणीत बुडून मृत्यू

एमपीसी न्यूज - वरसोली येथे बुधवारी एका नेपाळी तरुणाचा खाणीत बुडून मृत्यू झाला आहे. मृत तरुणाचे नाव बुध्द रामबहादुर परिहार असे आहे.त्याचे वय अंदाजे 22 वर्ष होते.याबाबत अधिक माहिती देताना, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष…

Lonavala News: लोणावळ्यातील होम स्टे असोसिएशनच्या मागणीला यश; सहाय्यक निबंधकाचे ते पत्र रद्द

एमपीसी न्यूज: नववर्षाच्या पुर्वसंध्येला बंगले भाड्याने देऊ नये अशा आशयाचे पत्र मावळचे सहाय्यक निबंधक विठ्ठल सुर्यवंशी यांनी लोणावळ्यातील बंगले धारकांना बजाविले होते.(Lonavala News) या पत्राच्या विरोधात मेसर्स लोणावळा होम स्टे असोसिएशन व…

Lonavala News : ‘हर घर तिरंगा’ ला आदिवासी बांधवांचा उत्साहात प्रतिसाद

एमपीसी न्यूज (श्याम मालपोटे) - भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत शहरी भागासोबत ग्रामीण भागातही उत्साह पाहायला मिळत आहे. वडगाव मावळजवळील साते गावातील आदिवासीपाड्यावर देखील प्रत्येक घरावर तिरंगा…