Browsing Tag

MPC news

Pune : ट्रकच्या धडकेत महिलेसह सहा वर्षीय बालिकेचा मृत्यू

 एमपीसी न्यूज - भरधाव ट्रकने एका महिलेसह सहावर्षीय बालिकेला ( Pune) धडक दिल्यामुळे दोघींचा मृत्यू झाला. ही दुर्घटना नऱ्हे आंबेगाव परिसरातील भूमकर पुलाजवळ बाह्यवळण मार्गावर घडली.शीतल सिद्धराम पाटील (वय 42 ) आणि अबोली सूरज शेटके (वय 6) अशी…

Today’s Horoscope 30 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज -  Today’s Horoscope 30 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य आजचे पंचांग आजचा दिवस - मंगळवार. तारीख - 30.04.2024. शुभाशुभ विचार - क्षयतिथी. आज विशेष - सामान्य दिवस. राहू काळ - दुपारी 03.00  ते 04.30. दिशा शूल -…

Lonavala : लोणावळ्यातील हुडको कॉलनीतील दोन घरे फोडली 

एमपीसी न्यूज - लोणावळा शहरातील हुडको कॉलनी येथे चोरट्यांनी दोन घरे ( Lonavala) फोडली. यामध्ये एक लाख 25 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे. ही घटना 26 ते 28 एप्रिल या कालावधीत घडली.मुनीर इसाक शेख (वय 57, रा. हुडको कॉलनी,…

Bopkhel : मामाच्या गावी आलेल्या भाच्याचा अपघात 

एमपीसी न्यूज - उन्हाळी सुट्ट्यांसाठी मामाच्या गावी आलेल्या ( Bopkhel ) भाच्याचा अपघात झाला. या अपघातात चार वर्षीय भाच्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना रविवारी (दि. 28) सकाळी 11 वाजताच्या सुमारास बोपखेल येथे घडली.रिजवान शेख…

Today’s Horoscope 29 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज -  Today’s Horoscope 29 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य आजचे पंचांग आजचा दिवस - सोमवार. तारीख - 29.04.2024. शुभाशुभ विचार - चांगला दिवस. आज विशेष - सामान्य दिवस. राहू काळ - सकाळी 7.30 ते 09.00. दिशा शूल -…

Nigdi : टेम्पो चालकाने केला साडेचार लाखांच्या मालाचा अपहार 

एमपीसी न्यूज - चिंचवड येथून बेंगलोर येथे पोहोचवण्यासाठी दिलेल्या ( Nigdi ) मालाची टेम्पो चालकाने परस्पर विल्हेवाट लावून कंपनीची फसवणूक केली. हा प्रकार 23 ते 25 एप्रिल या कालावधीत अजंठानगर, चिंचवड ते कोल्हापूर या दरम्यान घडला.…

Moshi : गांजा विक्री प्रकरणी तरुणास अटक 

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोशी येथून एका ( Moshi) तरुणाला अटक केली. हा तरुण गांजा विक्री करत होता. त्याच्याकडून सुमारे अर्धा किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 26) सायंकाळी…

Mahalunge : फायनान्स कंपनीच्या एजंटकडून कर्जदाराची फसवणूक 

एमपीसी न्यूज - घेतलेले कर्ज फेडण्यासाठी फायनान्स कंपनीच्या एजंटकडे ( Mahalunge ) दिलेली रक्कम एजंटने कंपनीत न भरता तिचा अपहार केला. याप्रकरणी एजंट विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 26 मार्च ते 26 एप्रिल या कालावधीत महाळुंगे…

Pune : विवाहाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - विवाहाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर ( Pune ) बलात्कार करणाऱ्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यातील दोघांना अटक करण्यात आली.वैभव शिवराम…

Pune : पुणे रेल्वे स्थानक आवारातून सात महिन्यांच्या बालकाचे अपहरण

एमपीसी न्यूज - पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरातून सात महिन्यांच्या बालकाचे अपहरण करण्यात ( Pune ) आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.श्रावण अजय तेलंग असे अपहरण…