Browsing Tag

municipal budget

Pune : महापालिकेच्या अंदाजपत्रकावर उद्या चर्चा होणार

एमपीसी न्यूज - स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी बुधवारी 2020 -21चा तब्बल 7 हजार 390 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. त्यावर येत्या सोमवारपासून (दि. 2 मार्च) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा होणार आहे.या अंदाजपत्रकात मुख्यमंत्री…

Pimpri: महापालिकेच्या अर्थसंकल्पात पूल, ग्रेड सेपरटेरची कामे पूर्ण करण्यावर भर!

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2020-21 या आर्थिक वर्षांचा मूळ 5232 कोटी तर केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 6 हजार 627 कोटी 99 लाख रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (सोमवारी) स्थायी समितीला सादर केला.…

Pune : महापालिकेच्या यंदाच्या बजेटसंदर्भात मागविले नगरसेवकांकडून पत्र

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेचे 2020 - 21 चे बजेट महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सादर केले. त्यावर सध्या स्थायी समिती चर्चा करीत आहे. फेब्रुवारीच्या शेवटी अध्यक्ष हेमंत रासने बजेट सादर करणार आहेत. या बजेटमध्ये नगरसेवकांना विकासकामां…

Pimpri: महापालिका अर्थसंकल्पाला महासभेची एकमताने मंजुरी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 2019-20 या आर्थिक वर्षांचा 6,183 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला विशेष महासभेत एकमताने मंजुरी देण्यात आली.अर्थसंकल्पाच्या मंजुरीसाठी आज (शनिवारी) विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले होते. महापौर…

Pimpri: महापालिका अर्थसंकल्प मंजुरीसाठी उद्या विशेष महासभा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 2019-20 या आर्थिक वर्षांचा 6,183 कोटी रुपयांचा अर्थसंकल्पाच्या मंजुरीसाठी उद्या (शनिवारी) दुपारी दोन वाजता विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, आचारसंहिता असल्याने आयुक्त श्रावण हर्डीकर…