Browsing Tag

mutha canal

Pune : पर्वती जलकेंद्राचा व्हॉल्व्ह बंद करताना अडकला, अन रस्त्यावर झाले पाणीच पाणी ! (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- एकीकडे पुणेकरांना किती पाणी द्यायचे या प्रश्नावरून वाद रंगलेला असतानाच जे पाणी पुणेकरांच्या वाट्याला मिळतंय त्या पाण्याची देखील नासाडी होत असल्याचा प्रकार आज सिंहगड रस्त्यावर पाहायला मिळाला. पर्वती जलशुद्धीकरण केंद्राचा…

Pune : समन्वयाच्या आभावाचा बाधितांना फटका !

एमपीसी न्यूज - मुठा उजवा कालवा फुटीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत देण्यासाठी महापालिकेस तब्बल दोन महिन्यांनंतर वेळ मिळाला आहे. महापौर मुक्ता टिळक यांनी तातडीने 11 हजार रुपयांची मदत जाहीर केली होती. मात्र, आयुक्तांसह, प्रशासनाने अशा…

Pune : उंदीर, घुशी आणि खेकड्यांच्या बिळांमुळेच कालवा फुटला, पाटबंधारे विभाग आपल्या मतावर ठाम

एमपीसी न्यूज - “उंदीर, घुशी आणि खेकड्यांच्या बिळांमुळेच कालव्याचा भराव खचून तो फुटला,’ असे लेखी उत्तर जलसंपदा विभागाने आमदारांनी विचारलेल्या लेखी प्रश्‍नावर दिले आहे. त्यामुळे कालवा कसा फुटला, यावर गदारोळ होऊनही जलसंपदा विभाग अजूनही उंदीर,…

Pune : पुण्यावर पाणी कपातीचे संकट ? 

एमपीसी न्यूज - शहराला होत असलेल्या पाणी पुरवठ्यात कपात करून दरडोई साडेअकराशे एमएलडी पाणी पुरवठा करण्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत गुरुवारी मुंबईत घेण्यात आला. प्रत्यक्षात मात्र शहरासाठी सोळाशे एमएलडी पाणी लागत असल्याने महापालिकेला पाणी…

Pune : नीलिमा गायकवाड आणि संतोष सूर्यवंशी यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

एमपीसी न्यूज- पुण्यात कालवा दुर्घटनेच्यावेळी स्वतःचा जीव धोक्यात घालून पाण्यात अडकलेल्या लहान मुलांची आणि नागरिकांची सुटका करणारे पोलीस कर्मचारी नीलिमा गायकवाड आणि संतोष सूर्यवंशी यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.…

Pune : मुठा कालवा दुर्घटनेतील बाधितांना भाऊ रंगारी मंडळातर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

एमपीसी न्यूज- मुठा उजवा कालवा फुटून पाण्याच्या प्रवाहात गुरुवारी (दि. 27) दांडेकर पूल येथील जनता वसाहतीमधील घरे वाहून गेली. त्यामुळे येथील नागरिकांचे संसार उघड्यावर पडले. भाऊ रंगारी मंडळातर्फे येथील नागरिकांना आज, शनिवारी जीवनावश्यक…

Pune : दीड महिन्यात बंद पाईप लाइनचे काम पूर्ण करून कालवा दुरुस्ती करणार- गिरीश महाजन

एमपीसी न्यूज- येत्या एक ते दीड महिन्यात बंद पाइप लाइनचे काम पूर्ण करून कळवा दुरुस्तीचे काम हाती घेणार असल्याचे आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. गिरीश महाजन यांनी आज मुठा कालवा दुर्घटनास्थळी भेट देऊन कालवा दुरुस्तीच्या…

Pune : घरातील पैशाबरोबर मुलाला इंजिनिअर बनवायचं स्वप्न सुद्धा गेलं वाहून ! 

एमपीसी न्यूज - "मी घरकाम करते , माझे पती हमाली करतात. आम्हाला 4 मुलं आहेत. त्यातील 2 अपंग, अठराविश्व दारिद्र्य पाचवीला पुंजलेलं. तरी मुलाला इंजिनिअर करायचंच ठरवलं होतं. मुलाच्या जेईईच्या क्लासला भरण्यासाठी माझ्या पतीने मित्राकडून दीड लाख…

Pune : धक्कादायक : कालव्याची भिंत खचायला केबल खोदाई कारणीभूत ?

एमपीसी न्यूज - खडकवासला धरणातून पुणे शहराला आणि पुढे जिल्ह्याच्या पूर्व भागात जाणारा मुठा उजवा कालवा आज दांडेकर पुलाजवळ सकाळी सव्वाअकराच्या सुमारास फुटल्याने सिंहगड रस्त्यावर हाहाकार उडाला आणि क्षणातच होत्याचं नव्हतं झालं. कॅनॉलमधून…

Pune : मुठा उजवा कालवा खचला ; दांडेकर पूल परिसरात हाहाकार !

एमपीसी न्यूज - खडकवासला धरणातून पुणे शहराला आणि पुढे जिल्ह्याच्या पूर्व भागात जाणारा मुठा उजवा कालवा आज दांडेकर पुलाजवळ सकाळी सव्वाअकराच्या सुमारास फुटल्याने सिंहगड रस्त्यावर हाहाकार उडाला आणि क्षणातच होत्याच नव्हतं झालं. कॅनॉलमधून…