Browsing Tag

Nisarg cyclone

Chikhali News : अतिवृष्टीतील मृताच्या वारसाला मिळाली चार लाखांची मदत

एमपीसीन्यूज : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराच्या पत्नीला अप्पर पिंपरी चिंचवड तहसील कार्यालयाच्या वतीने चार लाखांची नुकसान भरपाई देण्यात आली. तहसिलदार गीता गायकवाड यांनी या…

Talegaon News : चक्रीवादळाच्या नुकसान भरपाईत शेतकरी व नागरिकांची मोठी फसवणूक – बाळा भेगडे

एमपीसीन्यूज : 3 जून 2020 रोजी झालेल्या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करताना तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक झाली असल्याचा आरोप करून त्या निषेधार्थ शुक्रवारी (दि 16) तहसील कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याची…

Maval News: मावळला 23 कोटी 65 लाख निसर्ग चक्रीवादळ नुकसान भरपाई

एमपीसी न्यूज - निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मावळ तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळाली आहे. 7 हजार 234 शेतकऱ्यांना 23 कोटी 65 लाख 35 हजार इतकी भरपाई मिळाली आहे.तीन जून रोजी आलेल्या निसर्ग…

लोणावळा : निसर्ग चक्रीवादळात पिंपळोली गावात 146 घरांचे नुकसान

एमपीसी न्यूज- निसर्ग चक्रीवादळाने विसापुर किल्ल्याच्या पूर्वेला असलेल्या पिंपळोली गावातील 146 घरांचे निसर्ग वादळात नुकसान झाले आहे. तर लोणावळा शहरातील रामनगर येथील पंधरा व हनुमान टेकडी येथील तेरा घरांचे नुकसान झाले आहे.बुधवारी मावळ…

Pune Rain Updates: पुण्यातही वादळासारखी स्थिती, अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले

एमपीसी न्यूज- कोकणात दाखल झालेले 'निसर्ग' चक्रीवादळ पुण्यातही आले की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बुधवारी सकाळपासूनच पुण्याच्या सर्वच भागांत जोरदार पाऊस सुरू आहे. सोबतीला सोसायट्याचा वारा सुरू आहे. मागील चार दिवसांपासून पुण्यात…

Pune : पुण्यात सलग दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

एमपीसी न्यूज - जून महिन्याच्या पहिल्या दिवसापासून मान्सूनने चांगलीच हजेरी लावली आहे. पुण्यात सलग दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. या पावसामुळे कामावर जाणाऱ्या सर्वसामान्य कामगारांची मात्र मोठी गैरसोय झाली. रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचले असून…