Browsing Tag

payment

Mumbai : आयपीएल फ्रॅंचाईजीजने खेळाडूंचे पेमेंट थांबवले!

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारचे खेळ अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहेत. यापैकीच एक म्हणजे यावर्षी होणारा आयपीएलचा सीजनसुद्धा पुढील सूचना मिळेपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार कोरोना…

Chinchwad : ‘ते’ पोलीस उपनिरीक्षक कारवाई न करण्यासाठी नागरिकांकडे करतात हजारोंची मागणी!

एमपीसी न्यूज - निगडी पोलीस ठाण्यातील एक पोलीस उपनिरीक्षक समाजातील प्रतिष्ठित समाजसेवकांना, नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे हजारो रुपयांची मागणी करतात. तसेच पैसे न दिल्यास गुन्हा नोंदविण्याची धमकी देतात, अशी तक्रार राष्ट्रवादी…

Pimpri: वेतनात भेदभाव!; आयुक्तसाहेब, कर्मचा-यांमधील असंतोषचा कधीही होईल उद्रेक; कर्मचारी महासंघाचा…

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या लढाईत अत्यंत अल्प सहभाग असलेल्या वायसीएममधील 'पीजी' संस्थेच्या हंगामी प्राध्यपक, डॉक्टरांचे 100 टक्के वेतन अदा करुन महापालिका कर्मचा-यांमध्ये भेदभाव निर्माण केला आहे. यामुळे महापालिकेच्या कायमस्वरुपी…

Pimpri: दुजाभाव करु नका!; महापालिका आस्थापनेवरील डॉक्टरांचे पूर्णवेतन द्या -सचिन साठे

एमपीसी न्यूज - महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील पदव्यूत्तर अभ्यासक्रम महाविद्यालयातील हंगामी प्राध्यापकांचे 100 टक्के वेतन अदा केले. तर, महापालिकेत कार्यरत असणा-या डॉक्टरांचे अर्धे वेतन केले आहे. हा डॉक्टरांवर अन्याय आहे.…

Pune : ‘त्या’ स्टार्टअपच्या कर्मचार्‍यांनी गरजूंच्या अन्न व्यवस्थेसाठी दिले वेतन

एमपीसी न्यूज - कोरोना या विषाणूंमुळे उद्भवलेल्या कठीण परिस्थितीत रिपोस एनर्जी या डोअर टू डोअर डीझेल डिलिव्हरी स्टार्टअपच्या कर्मचाऱ्यांनी आपला पगार गरजूंच्या अन्न व्यवस्थेसाठी दिला आहे. सरकारच्या एका एनजीओसोबत मिळून गरजूंसाठी काम करण्याचे…

Pimpri : पोलीस कर्मचाऱ्यांचे वेतन कपात न करता तातडीने द्यावे – बाळा भेगडे

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या लढाईत महत्वाचे काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे वेतन कपात केले जाणार नाही, असे शासनाने जाहीर केले.  परंतु, अद्यापपर्यंत पोलिसांना वेतन मिळालेले नाही, तसेच मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांची सर्व एस. पी.…

pimpri: राज्य सरकारच्या आदेशानुसार महापालिका कर्मचार्‍यांचे दोन टप्प्यात वेतन

एमपीसी न्यूज - राज्य सरकारच्या आदेशानुसारच पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचार्‍यांचे वेतन दोन टप्प्यात दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात श्रेणी 'अ' आणि 'ब'च्या कर्मचार्‍यांना 50 टक्के, 'क' श्रेणी कर्मचा-यांचे 75 टक्के वेतन अदा केले जाणार…

Pune : कर्मचाऱ्यांचे पगार न देणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करा -दीपाली धुमाळ, महापालिका आयुक्तांना दिले…

एमपीसी न्यूज - सफाई कामगार आणि सुरक्षारक्षक यांना ठेकेदारांकडून तीन-तीन महिने पगार दिला जात नाही. या ठेकेदारांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन महापालिका…

Pune: जीवनधारा मतिमंद विद्यालयातील शिक्षकांचे चार महिन्याचे वेतन रखडले!

एमपीसी न्यूज - जीवनधारा मतिमंद विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांचे चार महिन्याचे वेतन विनाकारण रोखल्याचा आरोप बहुजन शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघाने केला आहे. चार महिन्याचे वेतन मिळाले नसल्यामुळे कर्मचा-यांची उपासमार झाली आहे.…