Browsing Tag

PCMC Water Supply

Pimpri: पाणीकपात का ? अजितदादांचा आयुक्तांना सवाल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा का सुरु केला आहे? पाणीकपात कशासाठी केली ? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कालवा समितीच्या बैठकीत महापालिका आयुक्तांना विचारला. तसेच पाणीपुरवठा नियमित करायचा असेल तर काय…

Pimpri : पिंपरी-चिंचवडचा पाणी प्रश्न सोडवण्याबाबत खासदार बारणे यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

एमपीसी न्यूज- धरणक्षेत्रात मुबलक पाणीसाठा असताना देखील पिंपरी-चिंचवडकरांना मुबलक पाणीपुरवठा होत नाही. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी दोन प्रकल्पांना मंजुरी मिळाली असून त्याचे काम अद्याप सुरु झालेले नाही. तसेच पिंपरी-चिंचवडकर अजूनही…

Pimpri: धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही पाणीकपात कशासाठी? – डॉ. अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना पाणीपुरवठा सुरळीत होता. धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नसतानाही नागरिकांना दररोज पाणी मिळत होते. आता धरण पूर्ण भरलेले असतानाही पाणीकपात सुरू आहे. त्याचे कारण काय,…

Pimpri : पाणी कपातीच्या विरोधात राष्ट्रवादीचे निषेध आंदोलन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने एक दिवसाआड सुरु केलेल्या पाणीपुरठ्याला नागरिकांचा विरोध वाढत आहे. पाणीकपात केल्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आज (बुधवारी) महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन केले. सत्ताधारी आणि प्रशासनाचा…

Bhosari : पाणीपुरवठा सुरळित करा, भाजप नगरसेविकेची मागणी

एमपीसी न्यूज - एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केल्याने पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. भोसरीतील गवळीनगर भागात पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. पाणी येण्याची वेळ निश्चित नाही. त्यामुळे पाणीकपात रद्द करुन दररोज…

Moshi : एक दिवसाआड पाणीपुरवठ्याला गृहनिर्माण सोसायट्यांचा तीव्र विरोध

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने अर्थहीन व चुकीची कारणे देत 25 नोव्हेंबरपासून एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु करत शहरवासीयांवर पाणी कपात लादली आहे. पाणीकपातीमुळे शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांना पाणी टंचाईला सामोरे…

Pimpri : महापालिकेने अनधिकृत पन्नास व्यावसायिक नळजोड तोडले

एमपीसी न्यूज - एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शहरातील अनधिकृत व्यावसायिक नळजोड शोधण्याची मोहिम हाती घेतली आहे. आतापर्यंत पन्नासहून अधिक नळजोड तोडले आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिकेने…

Pimpri : पाणीकपात करणा-या पदाधिका-यांच्या मानधनात पन्नास टक्के कपात करा- सचिन साठे

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 25 नोव्हेंबरपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला आहे. हा निर्णय घेणा-या महापालिकेच्या सर्व पदाधिका-यांच्या मानधनात व अधिका-यांच्या वेतनात पन्नास टक्के कपात करावी. अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा…

Pimpri : पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्याची आवश्यकता – आयुक्त हर्डीकर

एमपीसी न्यूज - पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प 2011 पासून प्रलंबित आहे. हा प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सर्व पक्षीय राजकीय लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. ही…

Pimpri: पाणीपुरवठ्याच्या कामांसाठी 1200 कोटींची कामे प्रस्तावित, गरज पडल्यास कर्जरोखे उभारणार…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराची दिवसेंदिवस वाढणारी पाण्याची गरज भागविण्यासाठी तात्काळ पावले उचलली जाणार आहेत. आंद्रा धरणातून शंभर एमएलडी पाणी उचण्याच्या प्रकल्पाची निविदा या महिनाअखेर काढण्यात येणार आहे. याशिवाय शहरात दोन ठिकाणी…