Browsing Tag

petrol price hike

Vadgaon Maval: पेट्रोल- डिझेल दरवाढीचा मावळ तालुका काँग्रेसकडून निषेध

एमपीसी न्यूज- देशभरात आधीच लाकडाऊनमुळे आर्थिक संकटाचा सामना नागरिकांना करावा लागत होता. आता अनलॉक होत असून सर्व व्यवहार सुरळीत होत असतानाच गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात सातत्याने दरवाढ होत आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले…

Fuel Price: गेल्या 21 दिवसांत टप्प्याटप्प्याने डिझेल 11 रुपयांनी तर पेट्रोल नऊ रुपयांनी महाग

एमपीसी न्यूज - पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती शनिवारी सलग 21 व्या दिवशी वाढल्या. दिल्लीत पेट्रोल 25 पैशांनी तर डिझेल 21 पैशांनी महागले आहे. गेल्या 21 दिवसांत डिझेल 11 रुपयांनी तर पेट्रोल 9.12 रुपयांनी महागले आहे. मुंबईत पेट्रोलचे दर प्रतीलिटर…

Pune : पेट्रोलच्या दराची शंभरीकडे वाटचाल ! पेट्रोल 91.40 पैसे तर डिझेल 78.83 पैसे लिटर

एमपीसी न्यूज- सातत्याने होत असलेल्या पेट्रोल डिझेलच्या दरवाढीने आता 91 रुपयांचा टप्पा पार केला आहे. त्यातच भर म्हणून घरगुती वापराच्या गॅसच्या किंमतीतही दरवाढ झाली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची…

Pune : पेट्रोलने नव्वदी गाठली!

एमपीसी न्यूज - पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढतच आहे. पेट्रोलच्या दराने आता नव्वदी गाठली असून पेट्रोलचे आजचे पुण्यातील दर 89.89 रुपये प्रति लिटर इतके झाले आहे. तर डिझेलचे दर 77.20 रुपये प्रतिलिटर असणार आहे. तर मावळातील पेट्रोलच्या दराने नव्वदी…

Pimpri : पेट्रोल 88.45 तर डिझेल 76. 43 रुपये लिटर ! दरवाढीचा सलग 17 वा दिवस

एमपीएसी न्यूज- पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांच्या विरोधात सोमवारी भारत बंद पुकारण्यात आला. मात्र आज सलग 17 व्या दिवशी इंधन दरवाढ झाली आहे. सोमवारी 88 रुपयांनी मिळणाऱ्या पेट्रोलचा भाव आज 88.45 झाला आहे तर डिझेल 76 रुपयांवरून 76. 43…