Browsing Tag

Pimpri city

Pimpri : रोटरी क्लब पिंपरीतर्फे पूरग्रस्तांना मदत

एमपीसी न्यूज - पलूस (सांगली) येथे रोटरी क्लब ऑफ पिंपरी तर्फे ५०० शालेय मुलांना किट देण्यात आले आहे. त्यात जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.  ब्लँकेट, नाईट ड्रेस, शाळेचा गणवेश, जॅकेट, उशी, इत्यादी समावेश आहे.या किट वितरणावेळी कॅनडा हून…

Pimpri : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत उत्तम संबंध; महेशदादांना मंत्रीपद मिळणार ?

एमपीसी न्यूज - राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे उत्तम संबंध आहेत. त्यामुळे महेशदादांना मंत्रीपद मिळणार…

Pimpri : पिंपरीच्या उपमहापौरपदी भाजपचे तुषार हिंगे बिनविरोध

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या उपमहापौरपदी मोरवाडीचे प्रतिनिधीत्व करणारे भाजपचे तुषार हिंगे यांची बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू बनसोडे यांनी माघार घेतली. त्यामुळे हिंगे यांची बिनविरोध निवड झाली.पीठासीन अधिकारी…

Pimpri: सभागृह नेत्याचे ‘ते’ वक्तव्य अन् आजी-माजी महापौरांमध्ये खडाजंगी

एमपीसी न्यूज - पाण्याच्या प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. मात्र, काही नगरसेवक राजकीय स्टंटबाजी करीत आहेत. या सभागृह नेते एकनाथ पवार यांच्या वक्तत्यावरुन महासभेत गदारोळ झाला. त्यांच्या वक्तव्याला माजी महापौर मंगला कदम,…

Pimpri : रसिक मित्र मंडळातर्फे उद्या कैफी आझमी यांच्यावर व्याख्यान

एमपीसी न्यूज - रसिक मित्र मंडळातर्फे ख्यातनाम उर्दू शायर कैफी आझमी यांच्यावर व्याख्यान आयोजित केले आहे. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, उर्दू अभ्यासक अनीस चिश्ती सहभागी होणार आहेत.पत्रकार संघ सभागृहात गुरुवारी…

Pimpri: अवैध राडारोडा टाकणा-यांवर होणार फौजदारी गुन्हा; महासभेची मान्यता

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील नैसर्गिक नदी, नाले, ओढे इत्यादी जलस्त्रोतांच्या बाजूने पदपथ, मोकळ्या आणि अडगळीच्या जागी टाकाऊ बांधकाम साहित्य टाकल्यास आता महापालिका फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे. तसेच संबंधितांकडून दहापट दंडाची रक्कम…

Pimpri : लोहमार्ग ओलांडणा-या महिलेचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू

एमपीसी न्यूज - लोहमार्ग ओलांडत असताना भरधाव रेल्वेखाली सापडल्याने महिलेचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.19) सकाळी साडेदहाच्या सुमारास दळवीनगर झोपड्पट्टीजवळ लोहमार्गावर घडली.कुसुमबाई लक्ष्मण जोगदंड (वय 62, रा.दळवीनगर झोपडपट्टी,…

Pimpri: समन्यायी पाणीपुरवठा होण्यासाठी महापालिका ‘या’ उपाययोजना करणार

एमपीसी न्यूज - पाण्याची टंचाई नसून समन्यायी पाणी वाटपासाठी सोमवार (दि.25) पासून एकदिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगत त्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.समन्यायी…

Pimpri : गोरगरिबांची फसवणूक करणा-या चिटफंड कंपन्यांवर कठोर कारवाई करा -श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रासह देशभरात चिटफंड घोटाळ्याचे मोठे जाळे पसरले आहे. दामदुपटीने पैसे देण्याचे आमिष दाखवून गोरगरिबांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले जात आहे. अल्पावधीतच श्रीमंत होण्याच्या इच्छेने मध्यम व गरीब लोक आपली मेहनतीची रक्कम…

Pimpri : पिंपरी-चिंचवड स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठानच्या वतीने नागरिकांमध्ये रस्ते अपघाताबाबत…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठानच्या वतीने नागरिकांमध्ये रस्ते अपघाताबाबत जनजागृती करून 'जागतिक स्मृती दिन' साजरा करण्यात आला. रस्ते मार्गावरील अपघाताचे प्रमाण वाढत असून आजवर अनेकांचे आयुष्य उध्वस्त झाले.…