Browsing Tag

PMC Standing Committee

Pune : पुणे महापालिकेचे उत्पन्न 10 हजार कोटींपर्यंत जायला हवे – हेमंत रासने

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेचे उत्पन्न किमान 8 ते 10 हजार कोटींपर्यंत जायला हवे, अशी अपेक्षा स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी व्यक्त केली आहे. नोव्हेंबर 2019 पर्यंत महापालिकेच्या तिजोरीत 2900 कोटी रुपये जमा झाले आहेत. पुढील 3…

Pune : समर्थकाला ‘स्थायी’ समिती मिळण्यासाठी काकडे तर ‘सभागृहनेते’पद आपल्या…

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी नगरसेवक शंकर पवार यांच्या नावासाठी राज्यसभेचे खासदार संजय काकडे तर, सभागृह नेतेपदासाठी नगरसेवक महेश लडकत यांच्यासाठी खासदार गिरीश बापट आग्रही असल्याचे बोलले जात आहे. तर…

Pune : पाषाण-सूस आणि सिंहगड रस्त्यांवर होणार उड्डाणपूल

एमपीसी न्यूज - मुंबई - बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र. चारवरील पाषाण - सूस आणि सिंहगड रस्त्यांवरील राजाराम पूल ते फन टाईम थिएटरपर्यंत उड्डाणपूल उभारण्यास पुणे महापालिका स्थायी समितीने आज मंजुरी दिली.सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव,…

Pune : पथारी व्यावसायिकांना आकारण्यात येणाऱ्या शुल्कामध्ये पन्नास टक्क्यांनी कपात

एमपीसी न्यूज- पुणे महापालिकेच्या वतीने पुणे शहरातील रस्ते व चौकांमधील पथारी, हातगाडी आणि छोट्या -मोठ्या स्टॉलधारकांना आकारण्यात येणाऱ्या शुल्कामध्ये तब्बल पन्नास टक्क्यांनी कपात करण्याचा प्रस्ताव नुकताच स्थायी समितीने मंजूर केला आहे.…

Pune : कात्रजच्या पेशवे तलावात येणारे सांडपाणी रोखण्यासाठी ड्रेनेज लाइन टाकण्यात येणार

एमपीसी न्यूज- पुणे महापालिकेच्या हद्दीलगतच्या मांगडेवाडी, भिलारेवाडी या ग्रामपंचातीच्या अंतर्गत मलवाहिनी विकसित करण्यासाठीच्या 9 कोटी 26 लाख रुपये खर्चाच्या निविदेला गुरुवारी स्थायी समितीने मान्यता दिली. यामुळे कात्रज येथील नानासाहेब पेशवे…

Pune : स्थायी समिती अध्यक्षपदी सुनील कांबळे यांची बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज- पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी सुनील कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका स्मिता कोंढरे यांनी निवडणुकी दरम्यान अर्ज मागे घेतल्यामुळे सुनील कांबळे यांची बिनविरोध…

Pune : आयुक्त सौरभ राव यांनी सादर केला पुणे महापालिकेचा 6085 कोटींचा अर्थसंकल्प

एमपीसी न्यूज- पुणे महानगरपालिकेचा 2019 -20 या वर्षाचा 6 हजार 85 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त सौरभ राव यांनी आज, गुरुवारी स्थायीसमिती समोर सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये मिळकतकरात 12 टक्के तर पाणीपट्टीत सरसकट 15 टक्के दरवाढ सुचविली आहे.…

Pimpri: महापालिका स्थायी समितीची 54 कोटीच्या विकास कामांना मंजुरी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 54 कोटी 22 लाख चोवीस हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.स्थायी समिती सभागृहात आज (मंगळवारी) झालेल्या या सभेच्या…

Pune : मुठा उजवा कालवा बाधितांना थेट अनुदानाद्वारे मदत

एमपीसी न्यूज- मुठा उजवा कालवा फुटीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत देण्यासाठी महापालिकेस तब्बल दोन महिन्यांनंतर वेळ मिळाला आहे. त्यानुसार पूर्णतः बाधित 90 कुटुंबांसाठी प्रत्येकी अकरा हजार रुपये आणि अंशतः बाधित 669 कुटुंबांसाठी प्रत्येकी…

pune : ‘सॅनिटरी नॅपकिन्स’ प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीचा प्रस्ताव मंजूर

एमपीसी न्यूज : महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील विविध बारा ठिकाणी चालविण्यात येणाऱ्या सॅनिटरी नॅपकिन्स डिस्पोजल प्रकल्पांच्या वर्षभराच्या देखभाल दुरुस्तीसाठीच्या निविदेला स्थायी समितीने मान्यता दिली. स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश…