Browsing Tag

Pune Citya

Pune : ससूनमध्ये आज आणखी 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

एमपीसी न्यूज - ससूनमध्ये बुधवारी आणखी 4 जणांचा कोरोनामुळे बळी गेला. यामध्ये 2 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. या रुग्णालयात आतापर्यंत 97 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, कोरोनामुक्त झालेल्या 103 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.…

Pune : कोरोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर आणखी काही व्यवसाय सुरू करण्यास परवानगी : महापालिका आयुक्त

एमपीसी न्यूज - कोरोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर आणखी काही व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देत असल्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी मंगळवारी एका आदेशान्वये कळविले आहे.पुणे शहराच्या मध्यवर्ती भागांत कोरोनाची 69 प्रतिबंधित क्षेत्र…

Pune : भाजपच्यावतीने वारजे – माळवाडी परिसरातील परिचरिकांचा सन्मान

एमपीसी न्यूज - गेली अनेक वर्ष 'सेवा परमो धर्म', हे ब्रीदवाक्य घेऊन रुग्ण सेवा करणाऱ्या वारजे माळवाडी परिसरातील हाॅस्पीटल, क्लिनीकमधील सर्व परिचारिकांचा जागतिक परिचारिका दिनानिमित्त ट्राॅफी, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.…

Pune : सार्वजनिक शौचालयाचा वापर आणि दाट लोकवस्तीमुळे कोरोना रुग्णांमध्ये वाढ

एमपीसी न्यूज - दाट लोकवस्ती, सार्वजनिक शौचालयांचा वापर, अन्य आजारांवर उपचार घेण्यासाठी आलेले रुग्णही बाधित निघणे, करोना बाधित असूनही सुरुवातीच्या काळात लक्षणे दिसून न येणे अशा विविध कारणांमुळे पुणे शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना वाढत असल्याचे…

Pune : लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात स्वच्छता व रुग्ण नियोजनावर अधिक लक्ष

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. याची महापालिका प्रशासनाने गंभीर दाखल घेतली आहे. त्यामुळे लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात स्वच्छता व रुग्ण नियोजनावर अधिक लक्ष राहणार असल्याचे सहकार आयुक्त सौरभ राव आणि महापालिका आयुक्त शेखर…

Pune : शहरातील व्यवहार दुसऱ्या दिवशीही विस्कळीतच ; अनेक दुकाने बंदच

एमपीसी न्यूज - राज्य सरकारच्या प्रशासनात एकवाक्यता नसल्याने तसेच अद्याप कोरोनाची साथ आटोक्यात आलेली नाही या कारणांमुळे लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यातील दुसऱ्या दिवशी शहरातील व्यवहार विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले.पुणे शहरात कंटेन्मेट…

Pune : टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्यात शहराच्या अनेक भागात धान्याची टंचाई

एमपीसी न्यूज - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. टाळेबंदीचा आता तिसरा टप्पा सुरु झाला असून या टप्प्यात शहराच्या सर्व भागात धान्याची टंचाई जाणवत आहे. येत्या चार, पाच दिवसांनी ही टंचाई अधिक जाणवेल, असा अंदाज आहे.…

Pune : शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून नितीन राऊत यांचे अभिनंदन

एमपीसी न्यूज - रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांची दखल घेतली. याबद्दल पुण्यातील काँग्रेसचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी डॉ.…

Pune : लॉकडाऊनचे उल्लंघन; शहर पोलिसांकडून 30 हजार वाहने जप्त

एमपीसी न्यूज - वारंवार सांगूनही काही अतिउत्साही पुणेकर रस्त्यावर येत असल्याने लॉकडाऊनचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे 30 हजार 622 वाहने जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या…

Pune : शहरात लॉकडाऊनचे काटेकोर पालन; रस्त्यांवर प्रचंड शुकशुकाट

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर करून आता महिनाभराचा कालावधी झाला आहे. गेल्या खाई दिवसांमध्ये काही पुणेकरांकडून लॉकडाऊनकडे दुर्लक्ष केले जात होते. मात्र, आता पोलिसांनी कठोर भूमिका घ्यायला सुरुवात झाल्याने पुण्यातील…