Pune Corona Update : कोरोनाच्या 236 रुग्णांना डिस्चार्ज, 10 जणांचा मृत्यू, 234 नवे रुग्ण
एमपीसी न्यूज - कोरोनाचे 236 रुग्ण आज, सोमवारी ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. या रोगामुळे 10 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 234 नवीन रुग्ण आढळले. विशेष म्हणजे आज नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण…