Browsing Tag

pune news today

Pune: विद्यार्थिनीशी अश्लिल वर्तणूक करणाऱ्या खासगी क्लासेसच्या प्राध्यापकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीशी (Pune)अश्लील वर्तन करणाऱ्या खासगी क्लासेसच्या प्राध्यापकाविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.अमित सिरमनवर (वय 28, रा. बालेवाडी) असे गुन्हा (Pune) दाखल केलेल्याचे नाव…

Pune : तूर्तास पुण्यात झिकाचा एकही रुग्ण नाही – पुणे महापालिका

एमपीसी न्यूज – झिका ग्रस्त महिलेच्या प्रकृतीत चांगला सुधार झाला (Pune)असून तिच्यापासून संसर्गाचा धोका देखील टळला आहे. शिवाय तिच्या घरच्यांनाही लागण नसल्यामे तुर्तास तरी पुण्यात एक ही झिका चा रुग्ण नसल्याचे पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने…

Pune Corona Update: 917 रुग्ण कोरोनामुक्त, 32 जणांचा मृत्यू, 391 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज - पुणे शहरात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांपेक्षा या आजारातून बरे होण्याचे प्रमाण वाढते आहे. सोमवारी (दि. 5  ऑक्टोबर) तब्बल 917 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 लाख 31 हजार 270 नागरिकांनी वेळीच उपचार घेऊन कोरोनावर…

Pune Corona News: आता ‘हे’ आहेत शहरातील नवे मायक्रो कनटेन्मेंट झोन!

एमपीसी न्यूज - शहरातील विभागनिहाय कोरोना संसर्गाचा आढावा घेऊन पुणे महानगरपालिकेने सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची म्हणजे मायक्रो कनटेन्मेंट झोनची पुनर्रचना केली आहे. आता शहरात 59 मायक्रो कनटेन्मेंट झोन असणार आहेत. त्याबाबतचा आदेश महापालिका…

Pune News: जलकेंद्र तोडफोड प्रकरणी माजी आमदार योगेश टिळेकर यांच्यासह पस्तीस जणांना अटक

​एमपीसी​ न्यूज ​- कोंढवा परिसरात नळाला पाणी येत नसल्याने स्वारगेट येथील जलक्षेत्रात आंदोलन करण्यासाठी आलेले भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जलकेंद्र परिसरात तोडफोड केल्या प्रकरणी योगेश टिळेकर यांच्या सह…

Pune News : सराईत गुन्हेगार ‘चुहा’ येरवडा कारागृहात स्थानबध्द

 एमपीसी न्यूज - तौसिफ उर्फ चुहा हा सराईत गुन्हेगार आहे. याच्या नावावर खुनाच्या प्रयत्नाचे तीन गुन्हे, जातीय दंगली, दरोडा, जबरी चोरी अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध 'एमपीडीए' नुसार कारवाई करण्यात आली आहे. भारती…

Pune News: रिक्षाचालकांना सुरक्षा किटचे वाटप

एमपीसी न्यूज - कसबा ब्लॉक काँग्रेसतर्फे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती शताब्दी वर्ष निमित्ताने कोरोना संसर्गमुळे अडचणीत सापडलेल्या रिक्षा चालकांना सुरक्षा पडदा, सेनिटायझर आणि मास्क वाटप करण्यात आले. आतापर्यंत 100…

Pune Crime News: भरदिवसा गोळ्या घालून बिल्डरचा खून

एमपीसी न्यूज - पुण्यात भर दिवसा एका बांधकाम व्यावसायिकाची अज्ञातांकडून गोळीबार करुन हत्या करण्यात आली. पोलीस आयुक्त कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या स्टेट बँक स्ट्रेजरी शाखेजवळ पदपथावर आज, सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना…

Pune News: संपूर्ण शहरात रेमडेसिव्हिरचा काळाबाजार त्वरित थांबवावा- राघवेंद्र मानकर 

एमपीसी न्यूज - पुणे शहरात दरदिवशी अधिकाधिक करोना रुग्णांची भर पडत आहे अशातच रेमडेसिव्हिर हे उपचारात महत्वाचे औषध असल्याने त्याची उपलब्धता सुरळीत होणे अपेक्षित आहे. पण, पुणे शहरात या औषधांचा तुटवडा भासत असून यामुळे गरीब रुग्णांचे अतोनात हाल…

Pune News: जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 30 जण ताब्यात तर 33 लाखाचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज - पुणे ग्रामीण पोलिसांनी दिवे घाटातील एका हॉटेलमध्ये चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून जुगार खेळणाऱ्या 30 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम आणि इतर साहित्य असा एकूण 33 लाख 94 हजाराचा मुद्देमाल जप्त…