Browsing Tag

Pune Railway Police

Pune : 16 हजार फुकट्या प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाची कारवाई

एमपीसी न्यूज - पुणे मंडळात पुणे-मळवली, पुणे-बारामती, पुणे-मिरज, मिरज-कोल्हापूर सेक्शनमध्ये एप्रिल महिन्यात 16 हजार 106 फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये पुणे रेल्वे मंडळाने 2 कोटी 7 लाख 4 हजार रुपयांचा दंड वसूल…

Pimpri : रेल्वेतून पडलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव रेल्वेतून पडल्याने जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोमवारी (दि. 21) सकाळी नऊच्या सुमारास पिंपरी एम्पायर इस्टेट जवळील लोहमार्गावर हा अपघात झाला. प्रकाश दत्ताराम नारे (वय 23, रा.ठाणे) असे मृत्यू…

Dapodi : रेल्वेच्या धडकेत इसमाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - धावत्या रेल्वेखाली सापडून इसमाचा मृत्यू झाला. ही घटना दापोडी येथे बुधवारी (दि. 16) सकाळी घडली. भगवान गोपीनाथ गायकवाड (वय 45, रा. वॉर्ड नंबर 5, बोपोडी) असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या…

Pune – रेल्वेच्या वातानुकूलित वर्गात प्रवास करून तो चोरायचा प्रवासी महिलांच्या पर्स

एमपीसी न्यूज - रेल्वेच्या वातानुकूलित वर्गामध्ये प्रवास करून महिलांच्या पर्स चोरणाऱ्या चोरट्याला अटक करून जवळपास नऊ लाखाचा ऐवज हस्तगत केला आहे. गुन्हे शाखेच्या पुणे लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने आरोपीला रविवारी (दि.2) कर्नाटकमधून अटक केली.…

Pune : कडेवर मूल असेल तर लोक भीक जास्त देतात म्हणून तिने चार महिन्यांच्या बाळाला पळवले

एमपीसी न्यूज - चार महिन्यांचे मूल पळवून नेणा-या महिलेला मुंबई पोलिसांच्या मदतीने पुणे लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. मूल चोरीची घटना शुक्रवारी (दि. 17) रात्री सव्वाआठ ते बाराच्या सुमारास फलाट क्रमांक…

Pune – रेल्वेमध्ये चो-या करणारे चार सराईत गजाआड

एमपीसी न्यूज – रेल्वेतील प्रवाशांच्या गर्दीचा आणि झोपेचा फायदा घेऊन चो-या करणा-या चार सराईत गुन्हेगारांना सापळा रचून हावडा पुणे एक्सप्रेसच्या जनरल डब्यातून अटक करण्यात आली. विकी बबनराव लांडगे (वय 21) ,राहुल राजू शिंदे (वय 19), अशोक बाबू…