Browsing Tag

recorded criminal

Kalewadi : पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त; एकजण अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. गणेश मारूती माळी (वय 26, रा. महादेव मंदीराजवळ, जुनी सांगवी), असे…

Pune : सराईत गुन्हेगारांकडून 6 गावठी पिस्टल व 12 काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज - पोलीस अभिलेखावरील दोन सराईत गुन्हेगारांना सापळा रचून अटक करीत त्यांच्याकडून 6 गावठी पिस्टल व 12 काडतुसे जप्त करण्यात आली. युनिट चारच्या पोलिसांनी ही कामगिरी केली आहे.  रोहन उर्फ दुध्या सुभाष चव्हाण (वय 33, रा सोमवार पेठ,…

Pune : अट्टल गुन्हेगाराला अटक करून ३७ लाखांचा ऐवज जप्त; देशभरातील १२७ गुन्ह्यांची उकल

एमपीसी न्यूज - एका अट्टल गुन्हेगाराला अटक करून त्याच्याकडून 36 लाख 91 हजार 650 रुपयांचा चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पुणे पोलिसांच्या युनिट पाचने केली. या कारवाईमुळे महाराष्ट्रासह अन्य राज्यातील 127 गुन्हे उघडकीस आले आहेत.…

Pune : खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील दोन वर्षांपासूनच्या फरार आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – पोलीस अभिलेखावरील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील दोन वर्षांपासूनच्या फरार आरोपीला अटक करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी आज गुरुवारी (दि.6) ही कारवाई केली. सोन्या खंडागळे, असे या आरोपीचे नाव आहे. सोन्यावर…

Pune : वाहनचोरीच्या 60 गुन्ह्यात सहा वर्षांपासून फरार आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

एमपीसी न्यूज - वाहनचोरीचे 60 गुन्हे दाखल असलेल्या पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. राजू बाबुराव जावळकर (वय 55, रा. खानापूर, ता. हवेली, जी. पुणे), असे या सराईताचे नाव आहे.…

Hinjawadi : घरफोडी करणा-या तीन सराईत चोरट्यांना अटक; बारा गुन्ह्यांची उकल

एमपीसी न्यूज - हिंजवडी परिसरात घरफोडी चोरी करणा-या तीन सराईत चोरट्यांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 2 लाख 25 हजार 200 रुपये किमतीचा चोरीचा माल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे हिंजवडी पोलीस ठाण्यातील 12 गुन्हे उघडकीस आले…

Pimpri : सराईत गुन्हेगाराकडून 21 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

एमपीसी न्यूज - एका सराईत गुन्हेगारासह अल्पवयीन मुलास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 11 गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी 21 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. शंकर उर्फ हड्या मधकर पवार, (वय 19, रा. सोमाटणे…

Wakad : रहाटणीमधील सराईत गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई

एमपीसी न्यूज - रहाटणी येथील 25 वर्षीय सराईत गुन्हेगारावर महाराष्ट्र घातक कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करत एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. कारवाई केलेल्या आरोपीची रवानगी येरवडा कारागृहात केली असून याबाबतचे आदेश…

Chinchwad : वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देणारा खुनाच्या प्रयत्नातील आरोपी जाळ्यात

एमपीसी न्यूज - वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देणारा खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी आरोपीला मोहननगर येथे सापळा रचून मंगळवारी (दि. 1) अटक केली. आकाश अंकुश भिसे (वय 25, रा.…

Bhosari : गोळीबार करून लूटमार करणा-या सराईत टोळी प्रमुखाला बेड्या

एमपीसी न्यूज - मोबाईल स्पेअर पार्ट विकणा-या विक्रेत्याला दमबाजी करून लुटले. तसेच त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने हवेत गोळीबार केला. या प्रकरणातील टोळीच्या प्रमुखास पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी अटक केली. गुरुदत्त…