Browsing Tag

sanjay raut

Sandeep Deshpande Attack : आदित्य ठाकरे, संजय राऊत यांचा हल्ल्यामागे हात, मनसेचा गंभीर आरोप

एमपीसी न्यूज : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेला हल्ला हा नियोजित होता. तसेच राजकीय हल्ला असण्याची शक्यता मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी (Sandeep Deshpande Attack) व्यक्त केली आहे. माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना…

Chinchwad Bye Election: पोटनिवडणुकीबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांचे मोठे विधान, म्हणाले…

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक लढविण्याबाबत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मोठे (Chinchwad Bye Election) विधान केले आहे. चिंचवडची जागा शिवसेनेने लढवावी आणि कसबा मतदारसंघ काँग्रेस-राष्ट्रवादीने…

राहुल गांधींना पंतप्रधान बनावंच लागेल- संजय राऊत

एमपीसी न्यूज - देशाचं नेतृत्व कोणीही करू शकतो. या देशात लोकशाही आहे. मात्र, राहुल गांधी यांनी स्वत: पंतप्रधान बनायचं नाही, असं सांगितलं आहे. पण लोकांना वाटलं तर राहुल गांधींना पंतप्रधान बनावंच लागेल ,असे वक्तव्य खासदार संजय राऊत…

MVA Mahamorcha : महाविकास आघाडीचा मुंबईत महामोर्चा; राज्यपालांची हकालपट्टी करा अन्यथा…शरद…

एमपीसी न्यूज : महापुरुषांच्या अवमानाप्रकरणी राज्यात आज महाविकास आघाडीतर्फे महामोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गट, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते मोर्चात सहभागी झाले होते. कर्नाटक असो वा आणखी इतर शक्ती असो, हे सगळे…

Sanjay Raut : संजय राऊत आणि भाजपमध्ये होणार का समेट? मिळाले नवे संकेत!

एमपीसी न्यूज : अखेर 103 दिवसांनी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना जामीन मिळाला. आणि बुधवारी त्यांची सुटका झाली. त्या नंतर त्यांनी न्यायव्यवस्थेवर असलेला विश्वास बोलून दाखवला. यासोबतच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट…

Sanjay Raut : राजकीय नेत्यांना संजय राऊत यांना भेटण्यास मज्जाव

एमपीसी न्यूज – पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीने अटक केलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी आलेल्या एका खासदार आणि दोन आमदारांना परवानगी नाकारण्यात आल्याची माहीती आर्थर रोड जेल प्रशासनाने दिली. संजय राऊत सध्या आर्थर रोड…

Patra Chawl Case : संजय राऊत यांची 22 ऑगस्टपर्यंत तुरुंगात रवानगी

एमपीसी न्यूज – पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून राऊत यांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात असणार आहे. या सर्वांमध्ये न्यायालयाने राऊतांना घरचं जेवण आणि…

Sanjay Raut : पाठींब्याबद्दल संजय राऊत यांनी मानले मित्रपक्षांचे आभार, ईडी कोठडीतूनच लिहिले पत्र

एमपीसी न्यूज – ईडीकडून अटक केल्यानंतर संजय राऊत यांना पाठिंबा जाहीर केलेल्या मित्र पक्षांना राऊत यांनी ईडीच्या कोठडीतून पत्र लिहून आभार मानले आहेत. हे आभार मानताना त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणुकीचा उल्लेखही केला आहे.…

Uddhav Thackeray : सामनाच्या संपादकपदी पुन्हा उध्दव ठाकरे

एमपीसी न्यूज – शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या संपादक पदाची धुरा उध्दव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शुक्रवारी स्विकारली. गेल्या आठवड्यात सक्तवसुली संचनालयाने संजय राऊत यांना अटक केल्यानंतर सामनाची जबाबदारी उध्दव ठाकरे यांनी स्वत:कडे…

Sanjay Raut : संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत 8 ऑगस्टपर्यंत वाढ

एमपीसी न्यूज – पत्राचाळ प्रकरणी ईडीच्या कोठडीत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना गुरुवारी पुढील सुनावणीसाठी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांची कोठडी वाढणार की जामीन मिळणार याकडे सर्वांचे लक्ष असताना न्यायालयाने त्यांना आठ…