Browsing Tag

Sanskar Pratishthan

Pimpri: संस्कार प्रतिष्ठानची दिवाळी पूरग्रस्त आदिवासी, कुष्ठरोगी बांधव व लोकबिरादरीसोबत!

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवडच्या संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने भामरागड येथील पूरग्रस्त आदिवासी, आनंदवनमधील कुष्ठरोगी बांधव व लोकबिरादरी येथे कपडे व साखरदान करून दिवाळी साजरी करण्यात आली.  संस्कार प्रतिष्ठानने सलग चौथ्या वर्षीची…

Pimpri : संस्कार प्रतिष्ठान आणि नेहरू युवा केंद्र यांच्या वतीने नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज - संस्कार प्रतिष्ठान आणि नेहरू युवा केंद्र पुणे यांच्या वतीने आज दळवीनगर परिसरातील समर्थ कॉलनी तसेच बगीचा, मंदिर परिसर, भाजीवाले, परिसरातील बिल्डिंगमधील नागरिकांना घरोघरी जाऊन मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले. तसेच या…

Chinchwad : संस्कार प्रतिष्ठानच्या गणेशमूर्ती दान उपक्रमात 52 हजार मूर्ती आणि 33 टन निर्माल्यदान

एमपीसी न्यूज- संस्कार प्रतिष्ठान आणि डॉ डी वाय पाटील फार्मसी महाविद्यालय पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या गणपतीदान आणि निर्माल्यदान उपक्रम यशस्वी करुन एक नवीन उच्चांक प्रस्थापित केला. या उपक्रमात तब्बल 52 हजार 577…

Chinchwad : संस्कार प्रतिष्ठानचे स्वयंसेवक ठेवणार विसर्जन मिरवणुकीत बंदोबस्त

एमपीसी न्यूज - संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने विविध संस्था, संघटना, महिला बचत गट आणि नागरिकांना एकत्रित घेऊन गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत बंदोबस्त ठेवण्यासाठी मदत केली जाते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील विसर्जन मिरवणुकीसाठी सुमारे 219…

Pimpri : संस्कार प्रतिष्ठानच्या मूर्तीदान उपक्रमात 24 हजार गणेश मूर्तीचे दान अन् 17 टन निर्माल्य…

एमपीसी न्यूज- संस्कार प्रतिष्ठान आणि डॉ. डी. वाय. पाटील फार्मसी महाविद्यालय पिंपरी यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या मूर्तीदान उपक्रमामध्ये 7 हजार 118 मूर्तींचे दान स्वीकारण्यात आले.चिंंचवड थेरगाव पूल घाटावरील गणपतीदान उपक्रमात…

Chinchwad : संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने आटारी सिमेवरील जवानांना बांधली राखी

एमपीसी न्यूज - संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने प्रथमच रक्षाबंधन भारत-पाकिस्तानच्या आटारी सिमेवर जवानांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. यामध्ये अमृतसर येथे 77 सभासद सहभागी झाले होते. यामध्ये ५४ महिला आणि मुली आणि 20 पुरुष, 3 लहान…

Pimpri : ‘पाणी वाचवा’ जनजागृती अभियानात विद्यार्थ्यांनी दिला पाणी वाचविण्याचा संदेश

एमपीसी न्यूज- संस्कार प्रतिष्ठान पिंपरी चिंंचवड शहर आणि साई कॉम्प्यूटर म्हेत्रे वस्ती चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने आज, शनिवारी पाणी वाचवा जनजागृती अभियान राबविण्यात आले.म्हेत्रे वस्ती टॉवरलाईन रोड, साने चौक, म्हेत्रे गार्डन या…

Chinchwad : संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने शैक्षणिक जुने साहित्य देण्याचे आवाहन 

एमपीसी  न्यूज - संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने गोरगरीब व गरजू, अपंग, मुकबधीर, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य देण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील जुनी पुस्तके व वह्या, पेन, पेन्सिल,…

Rawet : संस्कार प्रतिष्ठानतर्फे मतदार जनजागृती अभियान

एमपीसी न्यूज - संस्कार प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड शहर आणि एस बी पाटील पब्लिक स्कूल रावेत यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले. एस बी पाटील पब्लिक स्कूलपासुन रावेत आणि संपूर्ण रावेत गावातुन प्रभात फेरी काढून…

Chinchwad : संस्कार प्रतिष्ठानतर्फे मतदार जनजागृती अभियान

एमपीसी न्यूज - संस्कार प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड शहर आणि नूतन विद्या मंदिर कृष्णानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आज मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले.अतिरिक्त व ब प्रभाग आयुक्त संदीप खोत यांच्या हस्ते या अभियानाचे उदघाटन करण्यात आले.…