Browsing Tag

Share Market

Share Market : ब्रिटनमधील व्हायरसचा शेअर बाजारावर जबरदस्त परिणाम

ब्रिटनमधील कोरोनाचे रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे, युरोपसह अनेक देशांनी ब्रिटनला जाणारी विमाने रद्द केली, याचा परिणाम सोमवारी जगभरातील शेअर बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्रीच्या स्वरूपात दिसून आला.

Mukesh Ambani: मुकेश अंबानी आता जगातील सहावे सर्वांत श्रीमंत व्यक्ती, गुगलचे लॅरी पेज यांना टाकले…

एमपीसी न्यूज- रिलायन्स इंडस्ट्रीज लि.चे अध्यक्ष मुकेश अंबानी आता जगातील सहावे सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सच्या ताज्या आकडेवारीनुसार त्यांनी आता गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज यांना मागे टाकले आहे. मुकेश अंबानी…

Gold Rate: सोन्याच्या दरात घसरण, चांदीचेही दर 1168 रुपयांनी झाले कमी

एमपीसी न्यूज- रुपयाच्या मुल्यात सुधारणा झाल्यानंतर गुरुवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे दर 488 रुपये म्हणजे सुमारे 500 रुपयांनी कमी झाले. दिल्लीत सोन्याचा भाव 49,135 रुपये प्रती ग्रॅम इतका होता. बुधवारी सोन्याचा दर 49,623 रुपये प्रती…

Record Gold Rate: सोन्याची विक्रमी झेप, 50 हजाराला गवसणी

एमपीसी न्यूज- कोरोनामुळे यंदा सण-समारंभ, लग्नसराईवर मोठा परिणाम झाला. विवाहसोहळ्यावर अवलंबून असणाऱ्या सर्व व्यवसायांचे नुकसान झाले आहे. यानिमित्त दरवर्षी सराफ बाजारात कोट्यवधींची उलाढाल होत असते. पण यंदा विवाहसोहळ्याअभावी ही बाजारपेठ ठप्प…

Chinchwad : आरोपीला अटक करण्यासाठी तळेगाव पोलिसांची टाळाटाळ

एमपीसी न्यूज - फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यासाठी तळेगाव पोलीस टाळाटाळ करीत आहेत. दोन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला नागरिकांनी कोथरूड येथे पकडून ठेवले असता पुरावे नसल्याचे कारण सांगत त्याला ताब्यात घेण्यास तळेगाव पोलिसांनी…

Wakad : गुंतवणूकदाराची परवानगी न घेता परस्पर शेअर मार्केटमध्ये व्यवहार करून केली 62 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - गुंतवणूकदाराची परवानगी न घेता शेअर मार्केटमध्ये परस्पर व्यवहार करून 62 लाखांची फसवणूक केली. या प्रकरणी दोन जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना काळेवाडी फाटा येथे घडली.सौरभकुमार सिन्हा (रा. काळाखडक रोड,…

Talegaon Dabhade : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून दीड लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - मोठ्या रकमेच्या मोबदल्याचे आमिष दाखवून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून एकाची दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंतवणूकदारांसोबत कायदेशीर करार करून ही फसवणूक केली जात असल्याचे…

Nigdi : ट्रेडिंग खात्यातून परस्पर पैसे काढून महिलेची 24 लाखांची फसवणूक; शेअर ब्रोकरविरोधात गुन्हा…

एमपीसी न्यूज - परस्पर गुंतवणूक करणाऱ्या शेअर ब्रोकरने महिलेकडून ट्रेनिंग खात्याचा पासवर्ड घेऊन तिच्या खात्यातून सुमारे 24 लाख 50 हजार रुपये काढले. हे पैसे अन्य ठिकाणी गुंतवून नुकसान केले. ही घटना निगडी येथे जानेवारी 2017 ते जून 2018 या…