Browsing Tag

Shivjayanti

Dehu : श्रीक्षेत्र देहूतील शिवजयंती उत्सव समितीने भुकेलेल्याना दिला आधार; भक्ती-शक्तीचा सुरेख संगम

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या नियंत्रणासाठी लागू केलेल्या टाळेबंदी (लॉकडाउन)मध्ये भरडून निघालेल्या रोजंदारीवर पोट भरणाऱ्या मजुरांवर आणि कुटुंबातील आबालवृद्धांवर भूकमारीची वेळ आली आहे. सरकारच्या घोषणांनी त्यांचे पोट भरणार नाही. सरकारी मदतीची वाट…

Pimpri :  शहरात ठिकठिकाणी शिवजयंती उत्साहात ; ‘एक गाव एक शिवजयंती’ला जास्त पसंती

एमपीसी न्यूज - छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार साजरी केली जाणारी जयंती गुरूवार (दि.12) शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. बहुतेक मंडळानी एक गाव एक शिवजयंतीलाच जास्त पसंती दिली. भव्य मिरवणूक, ढोल ताशे आणि पारंपारीक वेशभूषा व वाद्य…

Chinchwad : शाहूनगर, संभाजीनगर भागात ‘एक गाव, एक शिवजयंती’; 45 मंडळांचा सहभाग

एमपीसी न्यूज - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त चिंचवड येथे 'एक गाव, एक शिवजयंती' साजरी करण्याचा निर्णय 45 मंडळांनी घेतला आहे. यामध्ये शिवतेजनगर, संभाजीनगर, शाहूनगर, पूर्णानगर तसेच गणेश उत्सव, नवरात्री मंडळ, हौसिंग सोसायटी…

Pimpri : अनागोंदीच्या काळात तुकाराम महाराजांनी समाजाला अचूक मार्गदर्शन केले- अॅड सतीश गोरडे

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रात अनागोंदी असताना समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे काम संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी केले, असे उद्गार जनसेवा सहकारी बॅकेचे माजी अध्यक्ष अॅड सतीश गोरडे यांनी काढले. श्रीसंत तुकाराम महाराज प्रतिष्ठान व…

Vadgaon Maval : शिवशाही मित्र मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सव साजरा

एमपीसी न्यूज- शिवनेरी किल्ल्यावरून आणलेल्या शिवज्योतीचे स्वागत, पारंपारिक वेशभूषा परिधान करून मिरवणूकीत सहभागी झालेले महिला- पुरूष आणि जय भवानी, जय शिवाजी' चा जयघोष, शिवपुतळ्याची रथामध्ये ढोल ताशांच्या गजरात काढलेली मिरवणूक अशा उत्साही…

Vadgaon Maval : विविध उपक्रमांनी शिवजयंती महोत्सव साजरा

एमपीसी न्यूज- तीन दिवस चाललेल्या शिवजयंती महोत्सवात वडगाव मावळ येथे मानाची दगडी गोटी उचलणे, खेळ रंगला पैठणीचा, निबंध, रांगोळी, वक्तृत्व यासह सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.वडगाव शहरातुन शिवप्रतिमेची मिरवणुक काढण्यात आली.…

Vadgaon Maval : जय मल्हार ग्रुपतर्फे हैद्राबाद ते वडगाव मावळ शिवज्योत आणून शिवजयंती साजरी

एमपीसी न्यूज- हैद्राबाद ते वडगाव मावळ असे 700 की मी चे अंतर सायकलवर पार करून शिवज्योत आणण्यात आली. शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्राच्या बाहेर देखील साजरी व्हावी व शिवरायांच्या आचार विचाराचे बीज हे महाराष्ट्राबाहेर रुजवावे म्हणून जय…

Pimpri : उद्योगनगरीत घुमला जय शिवाजी, जय भवानीचा जयघोष !

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात तिथीप्रमाणे शिवजयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली. शहरात सकाळपासून शिवजयंतीचा उत्साह दिसून येत होता. मिरवणुक, सामाजिक उपक्रम, व्याख्याने आदी उपक्रम शहरभर घेण्यात आले. जय शिवाजी, जय भवानी जयघोषाने सारे…