Browsing Tag

Shivsena Pimpri chinchwad

Pimpri News : महाराष्ट्र वितरक सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी (पिंपरी चिंचवड शहर) रावसाहेब थोरात यांची…

पिंपरी / प्रतिनिधीशिवसेना प्रणित महाराष्ट्र वितरक सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी (पिंपरी चिंचवड शहर) रावसाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वितरक सेनेचे अध्यक्ष मारुती साळुंखे यांच्या हस्ते थोरात यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.…

Pimpri : …तर महापालिका भवनात कोरोनाचे रुग्ण आणू : बशीर सुतार

एमपीसीन्यूज : पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे. मात्र, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना वेळेवर बेड उपलब्ध होत नसल्याने अशा रुग्णांची हेळसांड होते. या परिस्थितीत तात्काळ सुधारणा करावी आणि कोरोना रुग्णांना त्वरित…

Pimpri: ‘कोविड’च्या आरक्षित बेडची परिपूर्ण माहिती द्या, रुग्णांची पिळवणूक करणाऱ्या…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वतीने कोविड -19 संदर्भात सारथी ॲप आणि संकेतस्थळावर देण्यात येणारी माहिती नागरिकांसाठी अपुरी, अपारदर्शक आणि निरुपयोगी आहे. रुग्णालय शोधताना नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे त्याची सविस्तर माहिती…

Chinchwad: आठ दिवसात पवना नदीमधील जलपर्णी काढा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन

एमपीसी न्यूज - शहरातून वाहणारी पवना नदी जलपर्णीच्या विळख्यात अडकली आहे. त्यामुळे डासांच्या उत्पत्तीमध्ये वाढ होऊन डेंग्यू सारख्या साथीच्या आजाराची वाढ नदीकिनारील परिसरात होत आहे. महापालिका प्रशासन जलपर्णीकडे गांभीर्याने पाहत नाहीत. येत्या…

Bhosari: शिवसेनेच्या बैठकीत राडा, पदाधिकाऱ्यांमध्ये हमरी-तुमरी

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या आज (बुधवारी) आयोजित बैठकीत पदाधिका-यांमध्ये चांगलाच राडा झाला. पदाधिका-यांमध्ये जोरदार हमरी-तुमरी होऊन त्याचे पर्यवसान झटापटीत झाल्याचे देखील सूत्रांनी सांगितले.भोसरी विधानसभा…

Bhosari: भोसरी मतदारसंघात शिवसेनेच्या जनसंवाद यात्रेचा शुभारंभ

एमपीसी न्यूज - 'मी मातोश्रीवरून बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद घेऊन निघालो आहे. ज्यांनी आजवरच्या शिवसेनेच्या वाटचालीत शिवसेनेला सहकार्य केले. त्यांचे आभार मानण्यासाठी व जे अजूनही शिवसेनेच्या विचारापासून दूर आहेत त्यांची मने जिंकण्यासाठी मी…

Pimpri : विधानसभेसाठी शिवसेनेचे अकरा जण इच्छुक; मुंबईत झाल्या मुलाखती

एमपीसी न्यूज - आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी शिवसेनेचे अकराजण इच्छुक आहेत. पिंपरीत दोन, चिंचवडमध्ये तीन आणि भोसरीतून सर्वाधिक म्हणजेच सहा जणांनी मुलाखती दिल्या आहेत. दरम्यान, केवळ इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्यामुळे पिंपरीचे…

Bhosari: भोसरी, खेड विधानसभेच्या शिवसेना सहसंपर्क प्रमुखपदी इरफान सय्यद

एमपीसी न्यूज - शिवसेना प्रणित भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष, कामगार नेते इरफान सय्यद यांची भोसरी आणि खेड विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या सहसंपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही…

Rahatni : शिवसेनेतून युवराज दाखले यांची हकालपट्टी

एमपीसी न्यूज - चिंचवड, रहाटणीतील युवराज दाखले हे शिवसेनेच्या कोणत्याही पदावर कार्यरत नाहीत. त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती, शिवसेनेचे पिंपरी-चिंचवडचे संपर्कप्रमुख बाळा कदम यांनी दिली आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव…

Pimpri: पिंपरी आरपीआयला सोडण्याची मागणी, भोसरीवर शिवसेनेचा दावा

एमपीसी न्यूज - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघ सोडण्याची आरपीआयने मागणी केली आहे तर, भोसरी मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला आहे. तिसरीकडे सत्ताधारी…