Browsing Tag

shravan hardikar

Pimpri: प्लाझ्मा दान करणाऱ्या रुग्णांना पालिकेने प्रोत्साहन रक्कम द्यावी, संदीप वाघेरे यांची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्लाझ्मा थेरपी अवलंब करण्यासाठी बरे झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करावे. प्लाझ्मा दान करणार्‍यांना प्रोत्साहन भत्ता म्हणून दोन हजार रुपये देण्याचे राज्य सरकारच्या विचाराधीन आहे.…

Pimpri: अण्णासाहेब मगर स्टेडिअममध्ये पालिका उभारणार दोन हजार बेडचे ‘सीसीसी’ सेंटर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या, जुलैअखेरपर्यंत 24 हजार रुग्ण होण्याचा अंदाज घेऊन पालिकेकडून कोविड केअर सेंटर (सीसीसी) वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडिममध्ये…

Pimpri: …तर शहरातील रुग्णसंख्या जुलैअखेरपर्यंत 24 हजार होईल- आयुक्त श्रावण हर्डीकर

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्यासाठी सध्या 12 दिवस लागत आहेत. हे प्रमाण लांबविण्याचे उदिष्ट आहे. पण, या गतीने रुग्णवाढ होत राहिल्यास जुलैअखेरपर्यंत शहरातील रुग्णसंख्या 24 हजार होईल, असा अंदाज…

Pimpri: शहरात दहा दिवसांचा कडक लॉकडाउन करा – नाना काटे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना संसर्गांचा वाढता वेग लक्षात घेता. कोरोना संसर्गाची साखळी तोडणे आवश्यक आहे. त्यासाठी शहरात 10 दिवस कडक लॉकडाऊन करावा. याकाळात संचारबंदीही लागू करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली…

Pimpri: महापालिका आयुक्तांकडून नगरसचिवांना खडेबोल; आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना समज

एमपीसी न्यूज - व्यापक शहर हिताचे प्रश्न सभागृह पटलावर आणण्यापूर्वी ते अपवादात्मक स्थिती नसताना ऐनवेळचे विषय म्हणून दाखल होणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी  नगरसचिवांना दिले आहेत. तर, महत्वाच्या निविदा…

Pimpri: उद्यापासून अनलॉक दोन! असे आहेत नवीन नियम…प्रतिबंधित क्षेत्रातील दुकानेही होणार सुरू

एमपीसी न्यूज - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात उद्यापासून अनलॉक दोनचा टप्पा सुरू होणार आहे.  राज्य सरकारच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रासाठीचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (मंगळवारी) काढला आहे. त्याची अंमलबजावणी उद्या (बुधवार)…

Pimpri: कोरोना लढाईसाठी IDBI बँकेची महापालिकेला 40 लाख रुपयांची मदत

एमपीसी न्यूज - कोरोना विरोधातील लढाईसाठी आयडीबीआय बँकेने पिंपरी-चिंचवड महापालिकेला 40 लाख रुपयांची मदत केली आहे.बँकेचे वरिष्ठ अधिकारी संजय पानीकर आणि आशिष मिश्रा यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे मदत निधीचा धनादेश सुपूर्द केला.…

Pimpri: शहरातील कोरोना बाधितांचा मृत्यू दर 1.78 टक्के

एमपीसी न्यूज - कोरोनामुळे आतापर्यंत पिंपरी-चिंचवड शहरातील 14 जणांचा, तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 18 अशा 32 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील कोरोना बाधितांचा मृत्यू दर 1.78 टक्के आहे. त्यामध्ये वाढ होऊ नये,…

Pimpri: चक्रीवादळामुळे पडलेली झाडे हटविण्यासाठी आणखी 48 तास लागणार; आयुक्तांची महासभेत माहिती

एमपीसी न्यूज - चक्रीवादळमुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागात झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. वादळ कमी झाल्यापासून प्राधान्यक्रम ठरवून झाडे हटविण्याचे काम सुरु आहे. शहरात पडलेली झाडे हटविण्यासाठी आणखी 48 तास लागणार असल्याचे आयुक्त…

Pimpri: पास असेल तरच शहरात प्रवेश; 14 दिवस ‘होम ‘क्वारंटाईन बंधनकारक – श्रावण…

एमपीसी न्यूज - राज्याच्या विविध भागातून पिंपरी-चिंचवड शहरात येणा-यांना पास असेल तरच प्रवेश दिला जातो. शहरात वास्तव्यासाठी आलेल्यांची पोलिसांकडून माहिती  घेतली जाते. त्यांच्या हातावर 14 दिवस 'होम क्वारंटाईन'चा शिक्का मारुन त्यांना क्वारंटाईन…