Browsing Tag

Talegaon Chakan Road

Talegaon News : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज - रस्त्यात दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या वृद्ध महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हा अपघात तळेगाव चाकण रस्त्यावरील माऊंटसेंटएन शाळेसमोर सोमवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास झाला.जखमी महिलेला…

Chakan News : ब्रिटीशकालीन पूल झालाय धोकादायक…

एमपीसी न्यूज - तळेगाव-चाकण मार्गावरील सुदुंबरेच्या सुधा नदीवरच्या सुमारे 100 वर्ष जुना ब्रिटिशकालीन अरुंद दगडी पूलावरुन रोज हजारो अवजड वाहनांची एकेरी वाहतूक चालूच आहे.ऐन वळणावरील सुधा पुलाला तीव्र वळण असून येथे अनेक अपघात झालेले आहेत.…

Talegaon News : तळेगाव-चाकण रस्त्यावर अवजड वाहनांना दिवसभर कायमस्वरूपी बंदी घाला – प्रदीप नाईक

एमपीसी न्यूज - तळेगाव-चाकण रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि जीवघेणे अपघात टाळण्यासाठी सकाळी सात ते रात्री नऊ या काळात अवजड वाहनांच्या वाहतुकीस कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी मागणी महाराष्ट्र भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष व…

Talegaon News : दिवाळीची खरेदी करून घराकडे निघालेल्या मायलेकीच्या दुचाकीला कंटेनरची धडक; आईचा जागीच…

एमपीसी न्यूज - दिवाळीची खरेदी करून माय लेकी मोपेड दुचाकीवरून घरी जात असताना कंटेनरने दुचाकीला धडक दिली. या धडकेत मायलेकी रस्त्यावर पडल्या. मुलगी जखमी झाली तर आईचा कंटेनरच्या चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 8)…

Chakan Crime : ट्रक अडवून चालकाला लुटले; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - मालवाहू ट्रकला अडवून चालकाला लुटले. ही घटना शुक्रवारी (दि. 16) रात्री 11 वाजता तळेगाव-चाकण रोडवर चाकण येथे घडली. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.नितीन सुभाष जाधव (वय 24, रा. खराबवाडी, ता. खेड. मूळ रा. वाशीम),…

Maval News: तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या हालचालींना वेग

एमपीसी न्यूज- तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गावर दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी मागील महिन्यात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गाचा…

Talegaon Dabhade : उपनगराध्यक्ष संग्राम काकडे यांनी स्वखर्चातून केले रस्ता दुरुस्तीचे काम

एमपीसी न्यूज- तळेगाव- चाकण- शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तळेगाव येथे या मार्गावर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम तळेगाव नगरपरिषदेचे विद्यमान उपनगराध्यक्ष संग्राम काकडे यांनी…