Browsing Tag

Talegaon Dabhade Municipal council

Talegaon Dabhade : उद्या तळेगाव दाभाडे नगरपरिषद येथे  कचरा प्रश्ना बाबत सर्वपक्षीय ठिय्या आंदोलन

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) नगर परिषदेच्या कचरा  व्यवस्थापनाच्या  गलथान कारभाराविरुद्ध उद्या (गुरुवारी) सकाळी 10 वाजल्यापासून ,नगरपरिषद आवारामध्ये एक दिवसीय लाक्षणिक सर्व पक्षीय ठिय्या आंदोलन होणार आहे.सर्व पक्षिय कृती…

Talegaon Dabhade : विविध उपक्रमांनी होणार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता

एमपीसी न्यूज - संपूर्ण देशभर सन 2022-2023 हे वर्ष स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले. या वर्षाची सांगता विविध उपक्रमांनी केली जाणार आहे. हर घर तिरंगा, मेरी मिट्टी मेरा देश तसेच स्थानिक शहीद वीरांच्या नावे शिलाफलक…

Talegaon Dabhade : कचरा व्यवस्थापन करारात भ्रष्टाचार; कल्पेश भगत यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या कचरा व्यवस्थापन करारात मोठ्या प्रमाणात (Talegaon Dabhade ) भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप जनसेवा विकास समितीचे कार्याध्यक्ष कल्पेश भगत यांनी केला आहे. कराराबाबत कुठलीही तांत्रिक मंजुरी न घेतल्यामुळे…

Talegaon : तळेगाव येथे 43 बगळ्यांना जीवनदान

एमपीसी न्यूज - शेकडो पक्षी राहत असलेले (Talegaon) बाभळीचे झाड अचानक कोसळले. यामध्ये काही पक्षी जखमी झाले. या जखमी पक्षांना वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि वनविभागाच्या मदतीने काढून रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या भुगाव येथील केंद्रावर उपचारासाठी…

Talegaon : ‘ती’ थप्पड निमित्तमात्र; आवारे हत्येमागे होती भलीमोठी खदखद

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात (Talegaon) सर्वांसमोर कानशिलात मारल्याच्या रागातून किशोर आवारे यांची हत्या झाल्याचे आता सर्वश्रुत झाले आहे. त्यातील मास्टरमाईंड भानू खळदे याच्यासह आठ जणांना पोलिसांनी अटक केली. मात्र केवळ…

Talegaon Dabhade : पावसाळापूर्व कामांचा मुख्याधिकाऱ्यांनी घेतला आढावा

एमपीसी न्यूज - पावसाळापूर्वकामांचा मुख्याधिकारी एन के पाटील यांनी (Talegaon Dabhade) आढावा घेतला. या आढावा बैठकीत स्वच्छता निरीक्षक,स्वच्छता विभाग प्रमुख, बांधकाम अभियंता, पाणीपुरवठा विभाग प्रमुख, विद्युत विभागप्रमुख आणि उद्यान विभाग…

Talegaon Dabhade : पर्यावरण रक्षणासाठी कापडी पिशव्यांचे वाटप

एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी व तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक मुक्त तळेगाव शहर हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. 29 एप्रिल विद्यार्थ्यांच्या वार्षिक निकालाचे औचित्य साधून…

Talegaon Dabhade : मंत्रासिटी ते घोरावाडी स्टेशन दरम्यान ओढ्यालगत नगरपरिषद लावणार बांबू

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील (Talegaon Dabhade) मंत्रासिटी ते घोरावाडी स्टेशन या ओढ्यालगत माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत बांबूची लागवड केली जाणार आहे. या लागवडीला सुरुवात झाली असून टप्प्याटप्प्याने तीन हजार बांबू वृक्षांची…

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे शिलकीचे अंदाजपत्रक सादर

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे सन 2023-24 या आर्थिक वर्षाचे ( Talegaon Dabhade) अंदाजपत्रक प्रारंभिक शिल्लकेसह सादर करण्यात आले. हे अंदाजपत्रक 297 कोटी 48 लाख 24 हजार 895 रुपये जमेचे असून हे अंदाजपत्रक 4 लाख 24 हजार 895 रुपये…

Talegaon Dabhade : मार्च अखेरपर्यंत 71 टक्के कर वसुलीचे लक्ष्य

एमपीसी न्यूज : मागील नऊ महिन्यांमध्ये (Talegaon Dabhade) केवळ 29 टक्के कर वसुली झाली असून मार्च अखेरपर्यंत उर्वरित 71 टक्के कर वसुली करण्याचे आव्हान नगरपरिषद प्रशासनासमोर आहे. जी नऊ महिन्यात झाली नाही, त्याहून अधिक वसुली पुढील तीन महिन्यात…