Browsing Tag

Talegaon Dabhade Municipal council

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे शिलकीचे अंदाजपत्रक सादर

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे सन 2023-24 या आर्थिक वर्षाचे ( Talegaon Dabhade) अंदाजपत्रक प्रारंभिक शिल्लकेसह सादर करण्यात आले. हे अंदाजपत्रक 297 कोटी 48 लाख 24 हजार 895 रुपये जमेचे असून हे अंदाजपत्रक 4 लाख 24 हजार 895 रुपये…

Talegaon Dabhade : मार्च अखेरपर्यंत 71 टक्के कर वसुलीचे लक्ष्य

एमपीसी न्यूज : मागील नऊ महिन्यांमध्ये (Talegaon Dabhade) केवळ 29 टक्के कर वसुली झाली असून मार्च अखेरपर्यंत उर्वरित 71 टक्के कर वसुली करण्याचे आव्हान नगरपरिषद प्रशासनासमोर आहे. जी नऊ महिन्यात झाली नाही, त्याहून अधिक वसुली पुढील तीन महिन्यात…

Talegaon Dabhade : डीपी रस्ता रुंदीकरणात कायम रहिवाशी असलेल्यांना बेघर करू नका

एमपीसी न्यूज - डीपी रोडच्या रुंदीकरणामध्ये (Talegaon Dabhade) कायम रहिवासी असणा-या नागरिकांची राहती घरे पाडून त्यांना बेघर करू नका. त्यांना कायम राहण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने पक्क्या घरांची व्यवस्था करावी. तसे न केल्यास तीव्र आंदोलन…

Talegaon Dabhade News : 17 मे पासून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे क्रीडा संकुल इमारतीतून प्रशासकीय…

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची इमारत जीर्ण झाली असून तिथे नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार आहे. त्यामुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या इमारतीत चालणारे दैनंदिन प्रशासकीय कामकाज 17 मे (मंगळवार) पासून कै. पै. विश्वनाथ भेगडे क्रीडा…

Talegaon Dabhade News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर; नागरिकांना 17 मार्च…

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या आगामी सार्वजनिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 14 प्रभाग करण्यात आले असून प्रभाग रचनेवर नागरिकांनी हरकती आणि सूचना करण्याचे आवाहन…

Talegaon Dabhade News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत कर्मचाऱ्यांसाठी कठोर निर्बंध

एमपीसी न्यूज - कोरोना आणि ओमायक्रॉनचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने काही निर्बंध कठोर केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने देखील कठोर उपाययोजना सुरू केल्या असून त्या नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांसाठी देखील लागू करण्यात आल्या…

Talegaon Dabhade News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत असल्याने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये कर्मचा-यांची…

Talegaon News: नगरपरिषदेतील सत्ताधाऱ्यांनी आठ दिवसांत विकासकामे सुरू करावीत, नाही तर पदांचे राजीनामे…

एमपीसी न्यूज  - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांनी तसेच सत्ताधारी भाजपच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी येत्या आठ दिवसांत शहरातील प्रलंबित विकासकामांना सुरूवात करावी, अन्यथा पदांचे राजीनामे द्यावेत, अशी मागणी करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे…

Talegaon Dabhade News : नगरपरिषदेत मुख्याधिकारी नसल्याने लोकप्रतिनिधी, नागरिकांची गैरसोय

एमपीसी न्यूज - तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना लाच घेताना एसीबीने पकडले. त्यावरून त्यांना प्रशासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले. त्यामुळे तळेगाव नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी म्हणून लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी काम पाहत आहेत.…
(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'8809e49e8f6a89fd',t:'MTcxNTE3NTk1OC45OTAwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();