Browsing Tag

Talegaon dabhade police

Talegaon : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव शहरात पोलिसांचे पथसंचलन

एमपीसी न्यूज - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर (Talegaon) तळेगाव दाभाडे पोलिसांनी शहरात पथसंचलन केले. गणेशोत्सव उत्साह आणि आनंदी वातावरणात पार पडण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने हे पथसंचलन करण्यात आले.सध्या गणेशोत्सव…

Talegaon : पोलीस दलातून स्वेच्छा निवृत्ती घेत पोलिसात नोकरी लावण्याच्या आमिषाने केली दहा लाखांची…

एमपीसी न्यूज - पोलीस दलात नोकरी लावण्याचे (Talegaon) आमिष दाखवून दहा लाख रुपये घेत फसवणूक केली. हा प्रकार 3 डिसेंबर 2022 रोजी तळेगाव दाभाडे येथे घडला. पोलीस दलातून स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या व्यक्तीने हा प्रकार केला आहे.संतोष बाबासाहेब…

Talegaon News: चूक पोलिसांची आणि बदनामी मात्र राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाची!

एमपीसी न्यूज : पोलिसांच्या एका नजरचुकीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon News) मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल झाला. ही बातमी प्रसिद्ध होताच तालुक्यात एकच खळबळ उडाली. अर्थात या प्रकरणी पोलिसांवर लेखी…

Talegaon : साहेब! आमच्या भाऊंना न्याय द्या; महिलांचा तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यावर मोर्चा

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यावर (Talegaon) शनिवारी (दि. 13) सायंकाळी महिलांनी मोर्चा काढला. साहेब! आमच्या भाऊंना न्याय द्या, असे म्हणत उपस्थित महिलांनी किशोर आवारे हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून कठोर कारवाई करण्याची…

Talegaon : किशोर आवारे हत्या प्रकरणात आरोपींनी पळवलेल्या दुचाकी सापडल्या

एमपीसी न्यूज - जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या मुख्यालयासमोर शुक्रवारी (दि. 12) दुपारी हत्या करण्यात आली. (Talegaon) हत्या केल्यानंतर आरोपींनी पळून जाताना दोन नागरिकांना पिस्तुलाचा धाक…

Talegaon Dabhade : टपरी धारकांची पिळवणूक पोलिसांनी थांबवावी –  सुनील मोरे

एमपीसी न्यूज : तळेगाव शहरातील (Talegaon Dabhade) छोट्या व्यवसायिकांची, ज्यूस विक्रेते, चाट सेंटर, चायनीज, तसेच इतर फास्ट फूड धारकांची पिळवणूक पोलिसांनी थांबवावी अशी विनंती  करणारा अर्ज शिवसेना मावळ तालुका संघटक सुनील उर्फ मुन्ना मोरे  यांनी…

Talegaon : लहान हॉटेल व्यवसायिकांना रात्री अकरा पर्यंत व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी देण्याची मागणी

एमपीसी न्यूज - तळेगाव शहरातील छोट्या हॉटेल चालकांना व चायनीज हॉटेल चालकांना रात्री अकरा पर्यंत व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, (Talegaon) अशी मागणी जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांनी तळेगाव दाभाडे पोलिसांकडे केली.…

Talegaon : क्रिकेट बेटिंग प्रकरणी तळेगाव मधून तिघांना अटक

एमपीसी न्यूज - खंडणी विरोधी पथकाने तळेगाव दाभाडे (Talegaon) येथे कारवाई करत क्रिकेट बेटिंग घेणाऱ्या तिघांना अटक केली. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रोमी सुरेश नेहलानी (वय 36, रा. पिंपरी,…

Talegaon News : ‘स्वा. सावरकर यांच्या विषयी अपमानास्पद वक्तव्याबद्दल राहुल गांधींवर गुन्हा…

एमपीसी न्यूज - देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आयुष्याची होळी करणारे महान क्रांतीकारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी सातत्याने अपमानास्पद वक्तव्य (Talegaon News) करून करोडो देशभक्त नागरिकांच्या भावना दुखावणारे काँग्रेस नेते राहुल…

Talegaon News : महिलेवर लैंगिक अत्याचार करून जबरी चोरी करणार्‍याला अटक

एमपीसी न्यूज - लग्नापूर्वीच्या मित्राबाबत पतीला सांगण्याची धमकी देत तरुणाने महिलेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. (Talegaon News) तसेच महिलेकडून पैसे आणि दागिने घेतले. तरुणाने महिलेला मारहाण केली. याबाबत महिलेने पोलिसात धाव घेत तरुणाच्या…