Browsing Tag

Talegaon dabhade police

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे येथे निवृत्त नर्सची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील पंचवटी कॉलनीमध्ये (Talegaon Dabhade) एका सेवानिवृत्त सेविका (नर्स) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हि घटना आज (दि.17) दुपारी घडली.भारती दत्तू (हिंगणे) सोनावणे (वय 56) असे मयत…

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे येथे एकाला कोयत्याने मारहाण करत लुटले

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथे तिघांनी कोयत्याने (Talegaon Dabhade) मारहाण करत एकाला लुटले आहे. ही घटना शनिवारी (दि.28) तळेगाव येथील बेलाडोअर सोसायटी जवळील ईगल कॅफे येथे घडली.निखील तानाजी गडकर (वय 30 रा.तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव…

Talegaon News : तरुणाला मारहाण करत लुटल्या प्रकरणी तिघांना अटक

एमपीसी न्यूज  - तळेगाव-चाकण रोडवर तळेगाव येथे मध्यरात्री (Talegaon News) एका तरुणाला बेदम मारहाण करून लुटले. ही घटना गुरुवारी (दि. 12) मध्यरात्री घडली. याच चोरट्यांनी एक दुचाकी चोरून त्यांनतर कंटेनर चालकांना देखील लुटले.हेमंत बाळू…

Talegaon Dabhade : महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या रिक्षा चालकाला अटक

एमपीसी न्यूज – रिक्षेची धडक बसल्यानंतर रिक्षा चालकाला जाब विचारला असता  महिलेला शिवीगाळ करून गैरवर्तन करणाऱ्या रिक्षा चालकाला (Talegaon Dabhade) तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि.10) तळेगाव वडगाव रोडवर घडली आहे.…

Talegaon Dabhade : ट्रेलर गाडीची चोरी करणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – पेट्रोल पंपावर थांबलेल्या टाटा कंपनीच्या ट्रेलर गाडी चोरणाऱ्या दोघांना तळेगाव दाभाडे पोलिसांनी आठ दिवसात अटक केली आहे. (Talegaon Dabhade) ही चोरी सोमाटणे येथील लडकत पेट्रोल पंपावर 31 डिसेंबर रोजी करण्यात आली होती.…

Talegaon Dabhade : टोकदार शस्त्राने जखमी करून व्यावसायिकाचा आयफोन पळवला

एमपीसी न्यूज – मित्रा सोबत गप्पा मारत असताना व्यावसायिकाला टोकदार शस्त्राने जखमी करून त्याच्या हातातील आय फोन 11 प्रो हा हिसकावून नेला आहे. (Talegaon Dabhade) ही घटना तळेगाव दाभाडे येथील टेल्को कॉलनी येथे सायंकाळी साडे सात वाजता घडली.या…

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे येथे अज्ञात चोरट्यांनी मंगळसूत्र चोरले

एमपीसी न्यूज : अज्ञात चोरट्याने एका महिलेचे 60,000 रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना तळेगाव दाभाडे शहरात 6 डिसेंबर रोजी घडली आहे.(Talegaon Dabhade) याबाबत पीडित महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.…

Talegaon crime : सार्वजनिक सभ्यतेचा भंग केल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - तळेगाव खिंडीत थांबून नागरिकांना अश्लील हातवारे करून सार्वजनिक सभ्यतेचा भंग केल्याप्रकरणी दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Talegaon crime) ही कारवाई मंगळवारी (दि. 15) दुपारी करण्यात आली.Pune news :…

Talegaon-Dabhade crime : सार्वजनिक सभ्यतेचा भंग केल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - सार्वजनिक सभ्यतेचा भंग केल्याप्रकरणी (Talegaon-Dabhade crime) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 14) सायंकाळी तळेगाव दाभाडे येथे करण्यात आली.सचिन संजीवन…

Indori murder : इंदोरी येथील तरुणाच्या खुनातील 4 आरोपी पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज : इंदोरी येथील तरुणाच्या खुनातील 4 आरोपींना (Indori murder) तळेगाव दाभाडे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर, 5 हून अधिक आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे. अशी माहिती पिंपरी-चिंचवड पोलीस उप आयुक्त (परिमंडळ 2) आनंद भोईटे यांनी…