Browsing Tag

Tata IPL 2022

Srh Vs Rcb Live : बंगलोरचे ‘रॉयल चॅलेंज’ हैदराबादवर पडले भारी

एमपीसी न्यूज - विवेक कुलकर्णी - बंगलोर संघाने हैदराबाद संघाचा (Srh Vs Rcb Live) सन राईज होऊ दिला नाहीच. तर, 67 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवत आपले विजयी अभियान चालू ठेवले.  टाटा आयपीएल 2022 च्या आजच्या 54 व्या सामना मुंबईच्या वानखेडे…

IPL 2022 : राजस्थानने पंजाबवर सहा गडी राखून मिळवला दणदणीत विजय

एमपीसी न्यूज - विवेक कुलकर्णी - पंजाब सुपर किंगसवर सहा गडी राखून दणदणीत (IPL 2022 )विजय मिळवून राजस्थानने आणखी दोन गुणांची कमाई करत आपल्या प्ले ऑफची आशा आणखी बळकट केली आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर आजच्या पहिल्या सामन्याला पंजाब विरुद्ध…

TATA IPL 2022: हैदराबादचा 21 धावांनी पराभव करत दिल्लीने मिळवला पाचवा विजय

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) - प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघाने  207 धावांची मोठी धावसंख्या रचल्यानंतर हैदराबाद संघाला 186 धावांवर रोखून दिल्ली  21 धावांच्या फरकाने मोठा विजय मिळवून आपल्या प्लेऑफच्या आशाही जिवंत ठेवल्या. दिल्लीच्या…

TATA IPL 2022: लखनऊ नवाबी एक्सप्रेस सुसाट! दिल्ली संघावर केली सहा धावांनी रोमहर्षक मात!

एमपीसी न्यूज (विवेक दि. कुलकर्णी) - ऋषभ पंतच्या दिल्ली संघाने या स्पर्धेत सुरुवात चांगली केली होती, पण ते सातत्य त्यांना  कायम ठेवता आले नाही, आजही त्यांनी चांगली झुंज दिली, पण तरीही त्यांना विजय मिळवता आला नाही तो नाहीच. त्यांच्या संघाला…

PBKS vs LSG : 20 धावांनी पंजाबला पराभूत करत लखनऊ संघाने मिळवला आणखी एक विजय

एमपीसी न्यूज : लखनऊ संघाने प्रथम अडचणीत आल्यानंतरही आक्रमक फटकेबाजी करत मोक्याच्या क्षणी महत्वपूर्ण 43 धावा वाढवण्यात यश मिळवले आणि नंतर या 153 धावसंख्येचा यशस्वी बचाव करत पंजाब संघाला 133 धावात रोखून आपल्या पदार्पणातल्या आयपीएल मधला सहावा…

TATA IPL 2022: धोनीच्या करामतीमुळे चेन्नईचा शेवटच्या चेंडूवर रोमहर्षक विजय, मुंबईच्या नैराश्यात भर

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) - महेंद्रसिंग धोनीने शेवटच्या षटकात आपल्या कीर्तीला जागत केलेल्या खेळामुळे चेन्नई सुपर किंग्ज संघाने मुंबई इंडियन्सवर तीन गडी राखत रोमहर्षक विजय मिळवला. पराभवांची मालिका अखंड…

TATA IPL 2022: चौथ्या विजयासह आठ गुण मिळवून गुजरात संघ प्रथम क्रमांकावर

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) - टाटा आयपीएल 2022 मधील कालच्या 24 व्या सामन्यात गुजरात टायटनने राजस्थान रॉयल संघाचा 37 धावांनी पराभव केला आणि या स्पर्धेत आपले नवखेपण कुठेही जाणवू न देता विजयी वारू चौखूर उधळून सर्वाना प्रभावीत केले. अष्टपैलू…

TATA IPL 2022: अखेर हैदराबादचा सन झाला राइज, चेन्नई संघाला 8 गडी राखून चारली धूळ

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) - क्रिकेट खेळ जितका अगणित अनिश्चिततेने भरलेला आहे, तेवढाच तो मजेदार आहे म्हणा वा निष्ठूर आहे म्हणा, बघा ना ज्या चेन्नईने चार वेळा व मुंबईने पाच वेळा या स्पर्धेला जिंकून या स्पर्धेवर आपले अधिराज्य…

Tata IPL 2022: रोमहर्षक विजय मिळवत लखनऊ संघाने केली दिल्ली काबीज!

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबररराव कुलकर्णी) - अतिशय रोमांचक अशा सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाने ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सवर शेवटच्या षटकात सहा गडी राखून एक रोमहर्षक विजय मिळवला आणि आपली विजयी घोडदौड चालूच ठेवली. डिकॉकने रचलेल्या पायावर…