Browsing Tag

Three accused arrested

Bhosari : हॉटेल व्यवसायिकाला मारहाण करत लुबाडले, तीन आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज- कामगारांचे पीएफचे पैसे का भरले नाहीत असे विचारण्यात केल्यानंतर (Bhosari) चार जणांनी एका हॉटेल व्यवसायिकाला बेदम मारहाण करत त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन व महागडा फोन असा तब्बल एक लाख 90 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्ती लुबाडून नेला…

Pimpri : मानवी वस्तीत धोकादायकपणे गॅस रिफिलिंग करणाऱ्या तिघांना अटक

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या (Pimpri) युनिट दोनने दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये मानवी वस्तीत धोकादायकपणे गॅस रिफिलिंग करणाऱ्या तिघांना अटक केली. दोन्ही कारवायांमध्ये दीड लाख रुपये किमतीचे 72 सिलेंडर जप्त केले आहेत.पहिल्या…

Hinjawadi : महामार्गावर नागरिकांना अडवून लूटमार करणारे टोळके पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - बेंगलोर-मुंबई महामार्गावर नागरिकांना अडवून लूटमार करणाऱ्या तिघांना हिंजवडी पोलिसांनी पकडले. (Hinjawadi) दहा दिवस बावधन ते लवासा, पौड, खडकवासला या भागातील 65 सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपींची ओळख पटवून वेषांतर करून पोलिसांनी…

Chakan : ट्रकच्या बॅटरी चोरणाऱ्या तिघांना अटक

एमपीसी न्यूज - पेट्रोल पंपावर पार्क केलेल्या ट्रकच्या दोन बॅटरी चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. (Chakan) ही घटना 17 ते 22 एप्रिल या कालावधीत नाणेकरवाडी येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर घडली.संकेत संजय…

Pune : सराईत गुन्हेगाराने साथीदारांसह केली 20 वाहनांची तोडफोड; चतु:शृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील…

एमपीसी न्यूज : एका सराईत गुन्हेगाराने वर्चस्ववादातून पुण्यातील पांडव नगर परिसरात दहशत माजवत वाहनांची तोडफोड केली. चतु:शृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. (Pune) याप्रकरणी 18 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला…

Bhosari : चोरलेल्या भंगाराची वाहतूक करण्यासाठी त्यांनी चोरल्या चार रिक्षा

एमपीसी न्यूज - भोसरी पोलिसांनी तीन सराईत चोरट्यांना अटक केली आहे. हे चोरटे रिक्षा चोरून त्यातून चोरीचे भंगार साहित्य वाहून नेत. (Bhosari) त्यानंतर रिक्षा सोडून देत असत. तिघांकडून चार रिक्षा आणि एक दुचाकी असा सात लाख 70 हजारांचा मुद्देमाल…

Bhosari : चोरीचे मोबाईल विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर परिसरात चोरलेले मोबाईल फोन विकण्यासाठी आलेल्या तिघांना गुन्हे शाखा युनिट एकने अटक केली. (Bhosari) त्यांच्याकडून 23 मोबाईल फोन, दोन तोळे सोने, एक मोटार सायकल आणि शस्त्र असा एकूण पाच लाख 15 हजार 300…

Chakan Crime : चाकण येथे तरुणावर कोयत्याने वार, तिघांना अटक

एमपीसी न्यूज - कार मधून जाणाऱ्या तरुणाला दगडाने मारून थांबवले.(Chakan Crime) त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. 8) रात्री दहा वाजताच्या सुमारास आयफेल सिटी समोर, चाकण येथे घडली.अजय…

Mhalunge Crime : म्हाळुंगे येथे लॉजवर छापा सहा महिलांची सुटका

एमपीसी न्यूज – म्हाळुंगे येथे वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या (Mhalunge Crime) एका लॉजवर पोलिसांनी छापा मारला. त्यामध्ये सहा महिलांची सुटका करत पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 30) सायंकाळी कुरुळी येथे करण्यात आली.…

Talegaon News : तरुणाला मारहाण करत लुटल्या प्रकरणी तिघांना अटक

एमपीसी न्यूज  - तळेगाव-चाकण रोडवर तळेगाव येथे मध्यरात्री (Talegaon News) एका तरुणाला बेदम मारहाण करून लुटले. ही घटना गुरुवारी (दि. 12) मध्यरात्री घडली. याच चोरट्यांनी एक दुचाकी चोरून त्यांनतर कंटेनर चालकांना देखील लुटले.हेमंत बाळू…