Browsing Tag

tree

Pimpri : डिव्हायडरमध्ये लावलेल्या झाडांना एक दिवसआड तरी पाणी द्या -गणेश आहेर

एमपीसी न्यूज - बाहेर ऊनाचा तडका वाढत असल्यामुळे झाडे व इतर वनस्पतींना पुरेसे पाणी मिळत नाही आहे. त्यामध्ये डिव्हायडरमध्ये लावलेली फुलझाडे व शोभिवंत झाडे सुद्धा पाण्याअभावी सूकून चालली आहेत. पाण्याअभावी व प्रचंड उन्हाच्या तडाख्यामुळे सूकून…

Dapodi : ‘सीएमई’मधून बाभळीची झाडे तोडून नेल्याप्रकरणी 13 जणांना अटक

एमपीसी न्यूज - मिलिटरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीएमई) परिसरातून पाच बाभळीची झाडे तोडून टेम्पोत भरून चोरी केल्याप्रकरणी 13 जणांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार रविवारी (दि. 9) सायंकाळी सहा वाजता मीनाताई ठाकरे शाळेच्या मागील बाजूला…

Pimpri : मुंग्यांनी पोखरलेले झाड पीएमपीएमएल बसस्थानकावर कोसळले; तिघेजण जखमी, दुचाकीचे नुकसान

एमपीसी न्यूज - मुंग्यांनी पोखरलेले एक काट्यांचे झाड पीएमपीएमएल बसस्थानकावर कोसळले. यामध्ये तीनजण किरकोळ जखमी झाले आहेत. तर झाडाच्या फांद्याखाली दबल्यामुळे एका दुचाकीचे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी (दि. 8) दुपारी पिंपरीमधील डॉ. बाबासाहेब…

Sangvi: वृक्षांच्या पुनर्रोपणाची परवानगी असताना मुळापासूनच केली कत्तल

एमपीसी न्यूज -जुनी सांगवी प्रभाग क्रमांक 32 मधील बँक आफ महाराष्ट्र ते माकण हॉस्पिटल चौका पर्यंत रस्त्याचे काँक्रेटीकरण करण्याच्या नावाखाली 20 ते 25 वर्षां पूर्वींच्या झाडांची कत्तल केली आहे. काही वृक्ष पूर्ण काढणे. तर, काही वृक्षांचे…

Nigdi : निगडी प्राधिकरणात बेकायदेशीर वृक्षतोड!

एमपीसी न्यूज - निगडी प्राधिकरण परिसरात एक झाड मुळापासून तर एका झाडाच्या फांद्या तोडल्याचा प्रकार बुधवारी (दि. 18) उघडकीस आला. परिसरातील पर्यावरणप्रेमी संस्थांनी याबाबत आवाज उठवला असून महापालिका प्रशासनाने या बेकायदेशीर वृक्षतोडीची…

Maval: शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सुदुंबरे येथे वृक्षारोपण

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सुदुंबरे (ता. मावळ) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अस्मिता भवन, मारूती मंदिर परिसरातील उद्यान आदी ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.…

Kalewadi : काळेवाडी परिसरात अचानक झाड उन्मळून पडले ; नागरिकामध्ये भीतीचे वातावरण

एमपीसी न्यूज - काळेवाडी येथी अशोक सोसायटी येथील शाह क्लिनिक समोर आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पिंपळाचे एक झाड अचानक उन्मळून पडले आहे. यामुळे परिसरात वाहुतक कोंडी निर्माण झाली होती.रस्त्याच्या मधोमध आणि आडवे झाडाची मोठी फांदी…

Nigdi : शाळा सुटण्याच्या दहा मिनिटे अगोदर झाड पडले अन् अनर्थ टळला

एमपीसी न्यूज - निगडी येथे एका शाळेसमोर झाड पडल्याची घटना घडली. हे झाड शाळा सुटण्याच्या दहा मिनिटे अगोदर पडले. यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना आज (मंगळवारी) दुपारी पावणेतीनच्या सुमारास घडली.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, निगडी येथे…

Pimpri : वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करून वृक्षसंवर्धनास चालना द्या; स्वातंत्र्यवीर सावरकर…

एमपीसी न्यूज - वटपौर्णिमेदिवशी वडाच्या फांद्यांची पूजा न करता वडाच्या झाडाची पूजा करावी. फांद्याची पूजा करण्यासाठी वडाच्या झाडांची कत्तल करावी लागते. झाड देखील सजीव आहे. आपला सण साजरा करण्यासाठी एका सजीवाची कत्तल करणे योग्य नाही. त्यामुळे…

Pimpri : अवैध वृक्षतोडीच्या निषेधार्थ वृक्षमित्रांनी काढली अंत्ययात्रा 

एमपीसी न्यूज - विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करणाऱ्या शहर आणि परिसरात यमुनानगर अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. वृक्षतोडीबाबत अनेक कायदे आणि नियम असले तरीही ते डावलून वनखात्याच्या कार्यक्षेत्रातच सुरू झालेल्या वृक्षतोडीमुळे या…