Browsing Tag

Vilas Madigeri

Pimpri News: महापालिकेतील 26 नगरसेवकांची कोरोनावर यशस्वी मात; ‘हे’ आहेत कोविड योद्धे…

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या विदारक परिस्थितीतही आपला जीव धोक्यात घालून जनहितासाठी सेवा देणा-या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्वपक्षीय 29 नगरसेवकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. बाधित झालेल्या 26 नगरसेवकांनी त्यावर यशस्वी मात केली आहे.…

Pimpri: भाजपाचे स्थानिक नेते षडयंत्र रचण्यात माहीर, विलास मडिगेरी मारहाण प्रकरण पूर्णपणे बनाव;…

एमपीसी न्यूज - भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहरातील नेते धूर्त आणि कपटी आहेत. षडयंत्र रचण्यात ते माहीर आहेत.  विलास मडिगेरी मारहाण प्रकरण पूर्णपणे बनाव आहे. कलाटे बंधूंची राजकीय कारकीर्द उध्वस्त करण्याचे हे षडयंत्र आहे. भाजपच्या षडयंत्रातून…

Pimpri: मागील स्थायी समितीने मंजूर केलेला ठराव स्थायी समितीने केला रद्द

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील विविध ठिकाणचे रस्ते किंवा अन्य आरक्षणाने बाधित जागा खासगी वाटाघाटीने महापालिकेच्या ताब्यात घेण्यासाठी 17 मालमत्ता धारकांना तब्बल 16 कोटी 80 लाख रूपये मोबदला देण्याचा 12 दिवसांपूर्वी मागील स्थायी समितीने…

Pimpri: भाजपचे प्रभाग क्रमांक 8 आणि 17 वर ‘विशेषप्रेम’ !

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे दोन प्रभागावर 'विशेषप्रेम' दिसून आले आहे. भोसरीतील प्रभाग क्रमांक आठ इंद्रायणीनगर आणि चिंचवडमधील प्रभाग 17 वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर या दोन प्रभागात भाजपने मागील तीन वर्षात महत्वाची…

Akurdi : तहसील कार्यालयातील बंद पडलेली सातबारा फेरफार मशीन तात्काळ चालू करा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डीतील अप्पर तहसील कार्यालयातील सातबारा फेरफार मशीन मागील 11 महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांना फेरफार काढण्यासाठी खडकमाळ येथील तहसील कार्यालयात जावे लागते. त्यात नागरिकांच्या वेळेचा मोठा अपव्यय…

Pimpri: ‘संरक्षण विभागाच्या हद्दीतील जागा महापालिकेकडे हस्तांतरित करा’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील अनेक भागात सरंक्षण विभागाच्या मिळकती आहेत. महापालिकेच्या मंजूर विकास योजनेत सरंक्षण विभागाच्या हद्दीतून रस्ते दाखविण्यात आले आहेत. शहरातील वाढती लोकसंख्या व वाहतुकीचा विचार करता हे रस्ते…

Pimpri : केवळ शत्रूचा शत्रू म्हणून एखाद्याशी केलेली मैत्री कधीच टिकत नसते -शरद पोंक्षे

एमपीसी न्यूज - केवळ शत्रूचा शत्रू म्हणून मित्र होतात, ती मैत्री कधीच टिकत नाही. ती मैत्री तत्कालिक असते. समान धागे असतील तरच मैत्री टिकते, अशा शब्दांत अभिनेते व सावरकर अभ्यासक शरद पोंक्षे यांनी बुधवारी (दि. 25) निगडी प्राधिकरण सध्याच्या…

Pimpri : शहरातील नामांकित संस्थांच्या मिळकतींचे सर्वेक्षण –  विलास मडिगेरी 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील नामांकित महाविद्यालय व मॉलसुद्धा मिळकतकरांची चुकवेगिरी करु लागले आहेत. यामुळे महापालिकेचे कोट्यावधींचे उत्पन्न बुडीत खात्यात जमा होत आहे. त्यामुळे शहरातील मालमत्तेचे बारकाईने, शंभर टक्के सर्वेक्षण करावे,…

Pimpri: प्रशासकीय कामकाजासाठी महापालिका बांधणार नऊ मजली इमारत

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजासाठी मुख्यालयाच्या बाजूला असलेल्या महिंद्रा कंपनीजवळील आरक्षित भूखंडावर नवीन नऊ मजली इमारत बांधण्यात येणार आहे. साडेचार एकरांमध्ये इमारतीचे बांधकाम केले जाणार आहे. पहिले दोन मजले…

Pimpri : भाजपच्या चिंचवड-किवळे, सांगवी-काळेवाडी मंडल अध्यक्षपदी अनुक्रमे चिंचवडे, तापकीर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक निवडणुकीसाठी रविवारी (दि. १५) बैठक झाली. त्यामध्ये चिंचवड-किवळे मंडल अध्यक्षपदी योगेश चिंचवडे आणि सांगवी-काळेवाडी मंडल अध्यक्षपदी विनोद तापकीर यांची बिनविरोध निवड झाली.…