Browsing Tag

Vivek velankar

Pune : पुण्यात 1746 बड्या मालमत्तांची 5182 कोटी रुपयांची मालमत्ता कराची थकबाकी – विवेक वेलणकर

एमपीसी न्यूज - पुण्यात फक्त 1746 बड्या (Pune) मालमत्तांची 5182 कोटी रुपयांची मालमत्ता कराची थकबाकी आहे. वसुलीसाठी सर्वंकष प्रयत्न करावेत, असे आवाहन सजग नागरिक मंच पुणेचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केले आहे. यासंबंधीचे निवेदन मनपा आयुक्तांना…

Pune: मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर टोलच्या नावाखाली खुलेआम लूट : विवेक वेलणकर

एमपीसी न्यूज - मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर टोलच्या (Pune)नावाखाली खुलेआम लूट सुरू असल्याचा आरोप सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे. 17800कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या अटल सेतू (Pune)वरील टोल 2000 कोटी रुपये…

Raigad News : शासकीय अनास्थेमुळे रायगडावरील निवास व्यवस्थेचे बांधकाम रखडले – विवेक वेलणकर

एमपीसी न्यूज - शिव छत्रपतींची राजधानी असलेल्या रायगडावर मागील पाच वर्षांपासून सुरू असलेले निवास व्यवस्थेचे काम रखडले आहे, असा आरोप सजग नागरी मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे.वेलणकर यांनी माहिती अधिकार अंतर्गत रायगडावर…

Vivek Velankar : आवडीचे क्षेत्र आणि अफाट कष्ट हाच यशाचा मार्ग

एमपीसी न्यूज - आवडीचे क्षेत्र आणि अफाट कष्ट हाच यशाचा मार्ग होय! असा कानमंत्र सजग नागरिक मंचाचे संस्थापक-अध्यक्ष आणि ज्येष्ठ समुपदेशक विवेक वेलणकर (Vivek Velankar) यांनी विद्यार्थ्यांना दिला. इयत्ता दहावी आणि बारावीच्या गुणवंत…

Vivek Velankar : विद्यार्थ्यांनी स्वतःचे एनालिसिस करून करिअरची दिशा निवडावी

एमपीसी न्यूज - "दहावी, बारावीचे विद्यार्थी गुण किती पडतात यावर पुढील शिक्षण ठरवितात. हे अतिशय चुकीचे आहे. गुण किती पडले यावर सायन्स, कॉमर्स की कला शाखा घ्यायची हा निकष ठरू शकत नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांनी शिकलेले विषय कागदावर लिहून…

Pune : कोरोना रोखण्यासाठी ‘लॉकडाऊन’ हा उपाय नाही -विवेक वेलणकर

एमपीसी न्यूज - कोरोना रोखण्यासाठी 'लॉकडाऊन' हा काही उपाय नाही. कोरोनाच्या चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आल्याने रुग्ण वाढत आहेत. उलट जास्तीत जास्त टेस्ट करण्यावर पुणे महापालिकेचा भर आहे. 'लॉकडाऊन' करून आणखी किती दिवस लोकांना उपाशी…

Pune : लॉकडाऊन काळातील टोल दरवाढ म्हणजे दुष्काळात तेरावा महिना : विवेक वेलणकर

एमपीसी न्यूज - कोरोना संसर्गजन्य आजारामुळे उद्योग-धंदे ठप्प असताना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील टोल दरात १८टक्के वाढ करण्यात आली आहे. ही वाढ म्हणजे दुष्काळात तेरावा महिना, अशी संतप्त प्रतिक्रिया सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांनी व्यक्त…

Pune : कंत्राटी वकिलांची नेमणूक बेकायदा – विवेक वेलणकर

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेची बाजू विविध न्यायालयांत लढविण्यासाठी विधी विभागाकडून वकिलांची कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्यात येते. या वकिलांच्या नेमणुकीला विधी विभागाने आयुक्तांच्या मान्यतेने मुदवाढ घेतली आहे. ही बेकायदा असून शासनाच्या…

Pune : मनीलाईफ फाऊंडेशनच्या वतीने माहिती अधिकार कायद्यासंदर्भात कार्यशाळा

एमपीसी न्यूज- माहिती अधिकार कायदा म्हणजे काय ? माहिती अधिकार कायद्याचा वापर कसा करावा या संदर्भात मनीलाईफ फौंडेशनच्या वतीने एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.  शुक्रवारी (दि. 27) बंडगार्डन रस्त्यावरील पूना क्लबच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये…

Pune : नदीमध्ये राडारोडा टाकणाऱ्यांवर कारवाई करा; राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे पालिका आयुक्तांना…

एमपीसी न्यूज- नदीमध्ये बांधकामाचा राडारोडा टाकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिका आयुक्तांना दिले आहेत. याबाबत एका जनहित याचिकेवर निकाल देताना न्यायाधिकरणाने वरील निर्देश…