Browsing Tag

weather news in marathi

Pune Weather Update : पुढील पाच दिवस पुण्यासह या भागात मुसळधार पाऊस

एमपीसी न्यूज : ऑक्टोबर महिना सुरू झाला तरी राज्यात पावसाचे थैमान सुरूच आहे. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळत आहेत. मात्र मुंबईसह राज्यभरात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा…

Weather News : येत्या दोन दिवसात पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज : गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात विश्रांती घेतली आहे. मात्र, हवामान खात्याकडून पुणे जिल्ह्यात येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.राज्यात पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्राच्या परिसरात तुरळक…

Weather News Today : राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज :  पुढच्या काही दिवसांमध्ये राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रच नाही तर देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रासह देशात 16 ते 20…

Maval News: पवना धरण परिसरात पावसाचा जोर ओसरला; धरण 90.38 टक्के भरले

एमपीसी न्यूज - पवना धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे. पवना धरणातील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. मागील 24 तासांत धरण क्षेत्रात 8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून धरणात 1.09 टक्के पाणीसाठा वाढला आहे. यामुळे सध्या पवना धरण 90.38 टक्के…

Lonavala News: लोणावळ्यात संततधार सुरुच, शहरात 24 तासांत 101 मिमी पाऊस

एमपीसी न्यूज- लोणावळा शहरात गुरुवारी 24 तासांत 101 मिमी (3.98 इंच) इतका पाऊस नोंदविण्यात आला आहे. लोणावळा शहर‍ात गुरुवारी दिवसभर व रात्री देखील पावसाची संततधार सुरू होती. मागील काही दिवसांपासून रखडलेल्या पावसाला आता लोणावळ्यात सुरुवात झाली…

Lonavala News: लोणावळ्यात आजही पावसाचा जोर कायम, मागील 24 तासांत 157 मिमी पावसाची नोंद

एमपीसी न्यूज- लोणावळा शहरात मागील 24 तासांत 157 मिमी इतका पाऊस नोंदविण्यात आला आहे.लोणावळा शहर‍ात बुधवारी दिवसभर जोरदार पाऊस झाल्याने 24 तासांत 157 मिमी पाऊस नोंदविण्यात आला आहे. दुपारच्या सत्रात वारा व पाऊस जोरदार झाल्याने नागरिकांची…

Weather Report: कोकण-गोवा, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता

एमपीसी न्यूज - येत्या दोन दिवसांत कोकण - गोवा, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान: मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण गोवा व…

Maval News: पवना धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला, धरणात येणाऱ्या पाण्यात देखील घट

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणा-या मावळातील पवना धरणातील पाणीसाठ्यात मागील आठ दिवसांत वाढ झाली. मात्र, दोन दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणात येणा-या पाण्यात देखील घट झाली आहे. धरणात 49.85 टक्के…

Weather Report: कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता

एमपीसी न्यूज - येत्या 24 तासांत कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. तसेच मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता…

Pimpri: पवना धरण क्षेत्रात तब्बल 650 मिलीमीटर पाऊस कमी, शहरवासीयांवर पाणी कपातीचे संकट कायम

एमपीसी न्यूज (गणेश यादव)- पावसाळा सुरु होईन दीड महिना उलटला तरी पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणा-या पवना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढलेला नाही. 1 जूनपासून आज 15 जुलैपर्यंत दीड महिन्यात धरण परिसरात केवळ 425 मिलीमीटर पावसाची नोंद झाली…