Browsing Tag

अंत्यसंस्कार

Pune : मदनदास देवी यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत झाले अंत्यसंस्कार

एमपीसी न्यूज - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह मदनदास देवी यांच वयाच्या 81 व्या वर्षी काल बंगळरु येथे निधन (Pune)  झाले. त्यांच्या पार्थिवावर आज पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीतील विद्युत दाहीनीमध्ये 11.50 वाजता अंत्यसंस्कार करण्यात…

Talegaon : किशोर आवारे अनंतात विलीन

एमपीसी न्यूज - जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची (Talegaon) शुक्रवारी (दि. 12) दुपारी निर्घृणपणे हत्या करण्यात आली. रात्री पावणेबारा वाजता तळेगाव येथील बनेश्र्वर स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार…

Sangavi : नामदेव ढोरे यांचे निधन

एमपीसी न्यूज - सांगवीतील नामदेव शंकर ढोरे (वय 86) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. महापौर उषा ढोरे यांचे ते दीर होत. त्यांच्या पश्चात तीन मुले, चार मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. नामदेव ढोरे यांच्या पार्थिवावर जुनी सांगवी…

Chinchwad : मृत्युपत्र व अवयवदानाचा संकल्प करून तापकीर दाम्पत्याचा समाजासमोर आदर्श

एमपीसी न्यूज- खरंतर मृत्युपत्र हा शब्द नुसता जरी उच्चारला तरी अनेक प्रश्न निर्माण होतात. वातावरण गंभीर होऊन जाते. पण खरंतर हा शब्द नकारात्मक नसून उलट सकारात्मकच आहे हे सिद्ध करून दाखवले आहे ते चिंचवड येथे राहणाऱ्या तापकीर दाम्पत्याने. शिवाय…

Pune : मेजर शशिधर नायर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार 

एमपीसी न्यूज - जम्मू काश्मीरच्या राजोरी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात वीरमरण आलेल्या मेजर शशीधर नायर यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. नायर यांचा मावसभाऊ अश्वित नायर याने त्यांना…

Pune – ससूनमध्ये मृतदेहांची अदलाबदल; नातेवाईकांना प्रचंड मनस्ताप

एमपीसी न्यूज - दोन महिलांच्या मृतदेहांची अदलाबदल झाल्याची घटना आज मंगळवारी (दि.17) सकाळी ससून रुग्णालयाच्या शव विच्छेदन विभागात घडली. नातेवाईकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी बदलून आलेला मृतदेह ससूनमध्ये परत केला. जया सपकाळ (वय 39,…

Pune : ….अखेर त्यांच्याही आत्म्यांनाही लाभली शांती

एमपीसी न्यूज - अपघातामध्ये किंवा अन्य कोणत्याही कारणाने अनेकजण मृत्यूमुखी पडतात. काही मृतदेहांची ओळख पटवणे देखील अवघड असते. त्यामुळे असे मृतदेह बेवारस अवस्थेतच राहतात. आप्तेष्ट, नातेवाईक कोणीही नसल्याने त्यांच्यावर विधीवत अंत्यसंस्कार देखील…