Browsing Tag

अटक

Pimpri: मोई गावात ड्रग्स विक्रीसाठी आलेल्या  दोघांना अटक

एमपीसी न्यूज -  मोई गावात रस्त्याच्या कडेला एमडी (मेफेड्रोन) विक्रीसाठी (Pimpri)आलेल्या दोघांना  सापळा रचून पोलिसांनी  अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.4)  पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली आहे.इस्तियाक…

Dehuroad : वाहन चोरी करणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज - वाहन चोरी करणाऱ्या एका चोरट्याला देहूरोड पोलिसांनी (Dehuroad )अटक केली. त्याच्याकडून चार दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहे.रवींद्र सुरेश सातोळे (वय 19, रा. गांधीनगर, देहूरोड) असे अटक केलेल्या (Dehuroad )आरोपीचे नाव आहे.…

Pune : ‘त्या’ दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या आणखी एकाला रत्नागिरीत अटक

एमपीसी न्यूज - रात्रगस्तीदरम्यान( Pune) पुणे पोलिसांनी अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांसंदर्भात दररोज नवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणात आता दहशतवाद विरोधी पथकाने रत्नागिरी येथून आणखी एकाला अटक केली आहे. त्याने पकडलेल्या दोन दहशतवाद्यांना…

Nigdi : चप्पल बाहेर काढण्यास सांगितल्याने तोडफोड करणाऱ्यांना अटक

एमपीसी न्यूज - चिखलाने भरलेली चप्पल दुकानाबाहेर काढण्यास सांगितल्याच्या कारणावरून सहा जणांच्या टोळक्‍याने दुकानातील कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार केले. दुकान तसेच रस्त्यावरील वाहनांची तोडफोड केली. ही घटना शनिवारी (दि. 8) रात्री साडेनऊ…

Chikhali : वाहनांची तोडफोड व लुटमार करणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज – चिखलीत(Chikhali) गाड्यांची तोडफोड करत दहशत पसरविण्याचा प्रयत्न झाला. त्यातील एकाला पोलिसांनी अटक करून त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट एकने केली.NCP : शिरूरचे…

Dehuroad : घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज – रात्रीच्यावेळी घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग कऱणाऱ्या तरुणाला तरुणाला देहुरोड (Dehuroad) पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.26) रात्री देहुरोड येथे घडला आहे.Pimpri : वायसीएम रुग्णालयाच्या कचरा कुंडीत…

Wakad : सराईत वाहन चोरट्यास अटक; 11 दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज - गुन्हे शाखा युनिट चारने एका सराईत वाहन चोराला अटक केली. त्याच्याकडून पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतून चोरलेल्या 11 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.राहुल दगडू शिंदे (वय 20, रा. ओटास्कीम, निगडी) असे अटक…

Talwade News : व्यावसायीकाला जीवे मारण्याची धमकी देत खंडणी घेणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज – प्लॉटींगच्या व्यावसायातून (Talwade News)  खूप पैसे कामावलेस, मी इथला भाई आहे म्हणत जिवे मारण्याची धमकी देत 78 हजार रुपये खंडणी घेणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना जानेवारी 2022 ते 12 मार्च 2023 या कालावधीत ओम लँड…

Pune News : बनावट पासपोर्टसह बेकायदा वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज-पुण्यात बेकायदा वास्तव्य ( Pune News ) करणाऱ्या पाकिस्तानी तरुणाला विशेष शाखेने (स्पेशल सेल) पकडले. तरुणाकडून बनावट भारतीय पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे.महम्मद अमान अन्सारी (वय 22 ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या…

Mhanluge Crime News : म्हांळुगे येथून दोघांना गांजासह अटक

एमपीसी न्यूज - गांजा विक्री प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी (Mhanluge Crime News) दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पावणेदोन किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 4 ) सायंकाळी साडेसहा वाजता म्हाळुंगे-नांदे रोडवर म्हाळुंगे येथे…