Browsing Tag

तळेगाव दाभाडे नगर परिषद

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून गत आर्थिक वर्षात 23 कोटी 3 लाखांची कर वसुली

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे  नगर परिषदेचे उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत असलेल्या (Talegaon Dabhade) मालमत्ता कराचे आर्थिक वर्ष 2023-24  मध्ये 32 कोटी 95  लाख वसुलीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी शास तळेगाव दाभाडे  नगर परिषदे कीय कार्यालये, मोबाईल…

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती…

तळेगाव दाभाडे - तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ( Talegaon Dabhade ) उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस उपमुख्याधिकारी ममता राठोड यांच्या…

Talegaon Dabhade : तळेगाव नगरपरिषदेत महात्मा फुले जयंती साजरी 

 एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील नगर परिषदेच्या सभागृहात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती ( Talegaon Dabhade ) साजरी करण्यात आली.महात्मा फुले यांच्या प्रतिमेस मुख्याधिकारी एन. के. पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून…

Talegaon Dabhade : होमिओपॅथी दिनानिमित्त तळेगावमध्ये आरोग्य शिबीर

एमपीसी न्यूज - होमिओपॅथी दिनानिमित्त सुखद होमिओपॅथी व तळेगाव दाभाडे नगर परिषद यांच्या संयुक्त (Talegaon Dabhade) विद्यमाने यशवंत नगर बायोडायव्हर्सिटी पार्क येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरात 100 जणांची मोफत तपासणी…

Talegaon Dabhade : शासकीय फलकावर बांधकाम व्यावसायिकाच्या जाहिराती

एमपीसी न्यूज - तळेगाव चाकण रस्त्यावर विविध शाळा, महाविद्यालये असून त्या परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाने नागरिकांच्या प्रबोधनासाठी फलक उभारले आहेत. या फलकावर परिसरातील एका बांधकाम व्यवसायिकाने अतिक्रमण केले असून त्याने त्यावर…

Talegaon Dabhade : उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांची पंढरपूर नगरपरिषदेत बदली

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या (Talegaon Dabhade) उपमुख्याधिकारी सुप्रिया तानाजी शिंदे यांची पंढरपूर नगरपरिषद येथे बदली झाली. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची पोटनिवडणूक,नगरपरिषदेतील विविध विभागांची जबाबदारी,कोरोना काळात शासनाच्या…

Talegaon Dabhade : पावसाळापूर्व कामांचा मुख्याधिकाऱ्यांनी घेतला आढावा

एमपीसी न्यूज - पावसाळापूर्वकामांचा मुख्याधिकारी एन के पाटील यांनी (Talegaon Dabhade) आढावा घेतला. या आढावा बैठकीत स्वच्छता निरीक्षक,स्वच्छता विभाग प्रमुख, बांधकाम अभियंता, पाणीपुरवठा विभाग प्रमुख, विद्युत विभागप्रमुख आणि उद्यान विभाग…

Talegaon News : फ्रेंड्स ऑफ नेचर व तळेगाव दाभाडे नगर परिषद यांचे संयुक्त विद्यमाने विश्व आर्द्रभूमी …

एमपीसी न्यूज - 2 फेब्रुवारी हा दिवस विश्व आर्द्रभूमी  "World Wetland Day" म्हणून जगभर साजरा केला जातो.याचे औचित्य साधून  "फ्रेंड्स ऑफ नेचर" व तळेगाव दाभाडे नगर परिषद यांचे संयुक्त विद्यमाने शुक्रवारी तळेगाव स्टेशन विभागातील  तळ्याच्या…

Talegaon Dabhade : तळ्यातील जैविक साखळी परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्न

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील तळ्यातील जैविक साखळी परिपूर्ण व स्वयंभू होण्यासाठी तळेगाव दाभाडे नगर परिषद व रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) यांच्या संयुक्त विद्यमाने येथील तलावात स्थानिक प्रजातींचे रोहू, कटला,…

Talegaon News : तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे 220 कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे नगर परिषदेने महत्वाच्या मुलभूत गरजांवर जादा निधीची तरतूद करणारे सुमारे 220 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक एकमताने मंजूर केले. हे अंदाजपत्रक 28 लाख 65 हजार रुपये शिलकीचे असून यामध्ये कोणत्याही प्रकारची करवाढ व दरवाढ…