Talegaon Dabhade : तळेगाव नगरपरिषदेत महात्मा फुले जयंती साजरी 

 एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील नगर परिषदेच्या सभागृहात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती ( Talegaon Dabhade ) साजरी करण्यात आली.महात्मा फुले यांच्या प्रतिमेस मुख्याधिकारी एन. के. पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

Talegaon Dabhade : रविवारी तळेगावमधील बाजार थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळेच्या मैदानात भरणार

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या सभागृहात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती त्यांचे प्रतिमेस मुख्याधिकारी एन. के. पाटील यांचे हस्ते पुष्पहार समर्पित करून साजरी करण्यात आली.यावेळी आरोग्य निरीक्षक प्रमोद फुले, आस्थापाना लीपिक भास्कर वाघमारे, पाणी पुरवठा पर्यवेषक हिरामण लांडे,नगर परिषद कामगार युनियनचे अध्यक्ष अनिल टकले, करसंकलन लिपिक प्रवीण मानेसह कर्मचारी उपस्थित होते.यावेळी उपस्थित सर्वांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करून पुष्पांजली ( Talegaon Dabhade ) वाहिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.