Browsing Tag

पिंपरी न्यूज

Pimpri News : उंच झाडावर अडकलेल्या दोन घारींची सुटका

एमपीसी न्यूज - उंच झाडावर मांज्यामध्ये अडकून पडलेल्या दोन घारीची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली. ही कामगिरी रविवारी (दि. 13) गांधीनगर, पिंपरी येथे करण्यात आली.हरी खरात हे रविवारी सकाळी पिंपरी चिंचवड अग्निशमन विभागाच्या मुख्य…

Pimpri News: निगडी प्राधिकरण, चिंचवड व दापोडी येथील नागरी सुविधा केंद्रे होणार बंद

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात खासगी तत्वावर कार्यान्वित करण्यात आलेल्या 22 नागरी सुविधा केंद्रांसाठी महापालिकेकडून मुदतवाढ देण्यात येणार आहे. तर, निगडी - प्राधिकरण, दापोडी आणि चिंचवड येथील 3 केंद्रे बंद करण्यात येणार आहेत. या तीन…

Pimpri News: ‘एसटीच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळेपर्यंत भाजप संघर्ष करणार, विधानसभेत आवाज…

एमपीसी न्यूज - राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना फसविले असून एसटी कर्मचाऱ्यांना वेठीस धरले जात आहे. एसटी कर्मचाऱ्यांसोबत आता सरकारशी संघर्ष करण्यासाठी भाजप राज्यभर संघर्ष चालूच ठेवेल, असा इशारा भाजपचे शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी…

Pimpri : महिलांचे मनोधैर्य आणि क्षमतांचा विकास दिवसेंदिवस वाढायला हवा – स्मिता पाटील

दुर्गेश्वर मित्र मंडळ व अनुष्का स्त्री कला मंच यांचा उपक्रमयोगेश मालखरे यांचा विशेष सत्कारएमपीसी न्यूज - महिलांमध्ये अनेक शक्तींचा वास आहे. पण तिच्यातील शक्ती बाहेर येण्यासाठी अनेक गोष्टींचा अडथळा येतो. तो अडथळा दूर करून महिलांनी…

Pimpri : अर्थसंकल्पामध्ये पिंपरीतील उद्योजकांना विशेष कर सवलत द्या, युवक काँग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज - रोजगार वाढीला प्रोत्साहन मिळण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील उद्योजकांना विशेष कर सवलत देण्यासाठी तरतूद करण्यात यावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे प्रदेश चिटणीस मयूर जयस्वाल यांनी महसूल मंत्री बाळासाहेब…

Pimpri : सीएएच्या समर्थनार्थ हिंदू बांधवांचा पिंपरीत मोर्चा

एमपीसी न्यूज - नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या समर्थनात पिंपरी-चिंचवड शहरातील हिंदू बांधवांच्या वतीने पिंपरीत रविवारी (दि. २२) काढण्यात आला. वंदे मातरम, भारत माता की जयच्या घोषणा देत विधेयकाचे स्वागत करण्यात आले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

Pimpri : शहरातील नामांकित संस्थांच्या मिळकतींचे सर्वेक्षण –  विलास मडिगेरी 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील नामांकित महाविद्यालय व मॉलसुद्धा मिळकतकरांची चुकवेगिरी करु लागले आहेत. यामुळे महापालिकेचे कोट्यावधींचे उत्पन्न बुडीत खात्यात जमा होत आहे. त्यामुळे शहरातील मालमत्तेचे बारकाईने, शंभर टक्के सर्वेक्षण करावे,…

Pimpri : शहराचा गुरुवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद

एमपीसी न्यूज - पिपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी गुरुवारी (दि.14) शहरातील सायंकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच शुक्रवारी…

Pimpri : पैशाच्या वादातून मुलाच्या मित्राकडून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - पैशाच्या वादातून मुलाच्या मित्राने महिलेचा विनयभंग केला. तसेच कारची तोडफोड केली. ही घटना पिंपरीगाव येथे मंगळवारी (दि. 22) सायंकाळी घडली.दिगंबर ज्ञानोबा कुदळे (वय 29), नितीन क्षीरसागर (दोघेही रा. जगदंबा स्वीटजवळ,…

Pimpri: प्रचाराच्या तोफा उद्या थंडावणार; शेवटच्या दिवशीही उमेदवारांकडून ‘रॅली,…

एमपीसी न्यूज - गेल्या दोन आठवड्यापासून सुरु असलेला विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचा गदारोळ उद्या (शनिवारी) सायंकाळी थांबणार असून प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. उद्या (शनिवारी) शेवटच्या दिवशी रॅली, पदयात्रा काढून उमेदवारांकडून प्रचाराची…