Pimpri : वीजग्राहकांकडे 124 कोटी 77 लाखांची थकबाकी
एमपीसी न्यूज - पुणे परिमंडलातील पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण मधील 5 लाख 87 हजार 286 घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे अद्यापही 124 कोटी 77 लाख रुपयांची थकबाकी ( Pimpri) आहे. त्यामुळे नाईलाजास्तव गेल्या 20 दिवसांमध्ये 18 हजार 952…