Talegaon Dabhade : मुक्ताबाई महादु घोजगे यांचे निधन

एमपीसी न्यूज- आंबी (मावळ) येथील शेतकरी कुटुंबातील व वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कार्यकर्त्या मुक्ताबाई महादु घोजगे (वय ९५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे पश्चात दोन मुले, मुली, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.

सामाजिक कार्यकर्ते भागुजी घोजगे व उद्योजक अंकुश महादु घोजगे यांच्या त्या मातोश्री तर आंबी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच नंदकुमार सहादु घोजगे यांच्या त्या आजी होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.