Talegaon News : तळेगाव शहरामध्ये ‘बंद’ला नागरिकांचा प्रतिसाद

एमपीसी न्यूज – मुंबई महामार्गावरील सोमाटणे येथील अनधिकृत टोलनाका (Talegaon News) कायमचा बंद व्हावा, यासाठी आज तळेगाव दाभाडे शहरामध्ये नागरिकांनी बंदची हाक पुकारली आहे. या बंदला नागरिकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे.

यातून अत्यावश्यक सेवा वगळता बाजार, दुकाने, शाळा आणि महाविद्यालय पूर्णपणे बंद ठेऊन नागरिकांनी बंदला प्रतिसाद दिला आहे. शनिवारी (दि 11) रोजी सोमाटणे टोलनाका येथे बेमुदत निवासी आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी दिला.

Pimpri News: जनगणनेसाठी 30 जूनपर्यंत प्रशासकीय सीमा गोठविण्याचे आदेश

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'87dc13e079b010e4',t:'MTcxNDY5NTU0OC45MjAwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();