Talewade News : विनयभंग प्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज – महिलेसोबत गैरवर्तन करून विनयभंग (Talewade News) केल्याप्रकरणी चिखली पोलिसांनी एकाला अटक केली. हा प्रकार तळवडे – ज्योतिबानगर येथील जय मंगल इंडस्ट्रीज या कंपनीत घडला.

किरण गायकवाड (रा. रुपीनगर, तळवडे) याला पोलिसांनी अटक केली आहे. पिडीत महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला ही त्यांच्या कंपनीत काम करत असताना आरोपी किरण याने त्यांचा हात पकडला.

Chikhali News: रिलेशन ठेवण्यास नकार दिल्याने महिलेच्या तोंडावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी

अश्लील भाषेत बोलत त्यांच्याशी गैरवर्तन करून विनयभंग (Talewade News) केला. फौजदार मुळीक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.