Talwade : अल्पवयीन मुलीचे लैगिंक शोषण केल्या प्रकऱणी वृद्धावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करत (Talwade) तिचे लैंगिक शोषण करणाऱ्या 75 वर्षीय वृद्धावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि.10) तळवडे येथे घडली आहे.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून धोडिंबा भालेकर (वय अंदाजे 70 ते 75) याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Pimpri News: मोकाट कुत्र्यांचा विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला; जबाबदार अधिकारी, ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी कोथींबीर (Talwade) आणण्यासाठी घरातून निघाली असता आरोपीने मुलीला खाऊचे आमिष दाखवून मुलीला जवळ बोलावून घेत गोठ्यात नेऊन तिच्याशी गैरवर्तन केले. यावरून देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.