Talwade : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त महारोग्यशिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या (Talwade) जयंती निमित्त सोमवारी (दि.5) रुपीनगर,तळवडे महाआरोग्य शिबीराचे आयोजन केले होते. या मध्ये पूर्ण बॉडी चेकअप देखील करण्यात आले तसेच शरीरा मधील विविध आजारानं साठी वेगवेगळ्या प्रकारची नैसर्गिक थेरपी देखील देण्यात अली अशा विविध प्रकारचा आजारानं वर विविध प्रकारे उपचार पद्धती करण्यात आली .

यावेळी महाराष्ट्र राज्य संघटक एकनाथ पवार ,पिंपरी चिंचवड शहर प्रमुख सचिन भोसले,पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, पिंपरी चिंचवड युवा सेना शहर प्रमुख चेतन पवार ,उपजिल्हा प्रमुख भाई रोमी सिंधू,उपजील्हा प्रमुख निलेश मुटके,शहर संघटक संतोष सौंदणकर,विधान सभा प्रमुख धनंजय आल्हाट,पिंपरी चिंचवड प्रभारी अशोक वाळके,विधानसभा महिला संघटिका कल्पना शेटे ,संघटक रावसाहेब थोरात,शहर संघटक प्रवीण राजपूत,समन्वयक राजेंद्र राठोड, समन्वयक सुजाता काटे, युवा सेना चिटणीस सुनील सामगीर,
युवा अधिकारी अमित शिंदे,विभाग प्रमुख नितीन भोंडे,उपविभाग प्रमुख पांडुरंग कदम,अशोक जाधव,नागेश अजुरे,गणेश भिंगारे,प्रवीण पाटील,शाखाप्रमुख अभिमन्यू सोनसळे, सतीश कंठाळे, सर्जेराव कचरे, सहदेव चव्हाण,मोहन जाधव, सुजित साळवी, सुनिल भाटे, अशोक गायकवाड, विजय शिवपुजे उपशाखाप्रमुखः भरत पाटील, बाळासाहेब वरे,कैलास तोडकर,जालिंदर घायाळ,ज्ञानेश्वर उत्तेकर, समीर हरपळे,

सुभाष कोल्हे, सखाराम हलगुरे, सुनिल बधे, आनंद हिंगे, हरिभाऊ लोहकरे, अनंत सोबती, सुखदेव देवकर, तुकाराम जाधव, रमेश भालेकर, बाबासाहेब काळोखे.व तसेच आरोग्य सेनेचे पुणे जिल्हा समन्वयक रमेश क्षीरसागर, सुखदेव नरळे,भो.वि.संघटक लिंबाजी जाधव,दीपक पाटील,भो.वि.सचिव काटोळे. तसेच वंचित आघाडीचे वार्ड शंका अध्यक्ष बळीराम भोले,उपाध्यक्ष चंदन गायकवाड,महासचिव कुमार गावंडे,खजिनदार विक्रम साळवे व घारजाई माता ज्येष्ठ नागरिक आदी उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरवात पूजनाने झाली.
या शिबीर मध्ये नागरिकांनसाठी विविध प्रकाचे शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये नेत्र चिकित्सा केली गेली व ज्या नागरिकांना चष्मा लागला आहे त्यांना अल्प दारात चष्मा वाटप करण्यात आले व ज्यांना डोळ्याला प्रॉब्लेम आहे त्यांची शास्त्र किरिया करण्यात येणार आहे व या मध्ये सुमारे 70 ते 80 जणांचे मोफत डोळ्याचे ओप्रेशन करण्यात येणार आहे .यावेळी कार्यक्रमाचे सूत्र संचालन व नियोजन सदाशिव पडळकर,नामदेव नरळे यांनी केले. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) भोसरी विधान सभा संघटक दादासाहेब सुखदेव (आप्पा) नरळे यांनी (Talwade) केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.