Browsing Category

ठळक बातम्या

Maval Corona Update : मावळ तालुक्यात मंगळवारी 51 नवीन रुग्ण

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात कोरोना बधितांचा आकडा एक हजारच्या पुढे गेला आहे. आज (मंगळवारी, दि. 11) कोरोनाचे 51 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबधितांची एकूण संख्या 1 हजार 205 झाली आहे. तर दिवसभरात 27 जणांना डिस्चार्ज देण्यात आला…

Sangvi : विजेच्या धक्क्याने महावितरणच्या कर्मचा-याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - विद्युत रोहित्राच्या दुरुस्तीसाठी आलेल्या कर्मचा-याला विजेचा धक्का बसला. यात हात व कमरेसह शरीराचा अर्धा भाग जळाल्याने कर्मचा-याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 11) दुपारी बाराच्या सुमारास नवी सांगवी येथील फेमस चौक येथे…

Pimpri News: मीटर रीडिंग घेऊन बिलांची आकारणी करावी, अवास्तव वीज बिले रद्द करा; खासदार बारणे यांची…

एमपीसी न्यूज - महावितरण कंपनीने प्रत्यक्ष जागेवर जाऊन मीटर रीडिंग घेतले नाहीत. अंदाजे बिले दिली आहेत. यामुळे बिले जास्त रकमेची आली आहेत. गेल्या चार महिन्यातील मीटर रीडिंग घेऊन बिलांची आकारणी करावी. अवास्तव दिलेली वाढीव बिले रद्द करावीत, अशी…

Weather Report : विदर्भात व मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसाची शक्‍यता

एमपीसी न्यूज - राज्यात येत्या 24 तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर कोकण गोवा व मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : कोंकण गोव्यात…

Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहरात कारसह चार वाहने चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात चाकण, भोसरी एमआयडीसी, निगडी आणि वाकड परिसरातून अज्ञात चोरट्यांनी चार वाहने चोरून नेली आहेत. यामध्ये तीन दुचाकी आणि एका कारचा समावेश आहे. याबाबत सोमवारी (दि. 10) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात…

Rahat Indori Dies: ‘बुलाती है मगर जाने का नहीं’ प्रख्यात गझलकार राहत इंदौरी यांचं निधन

एमपीसी न्यूज - प्रख्यात गझलकार आणि गीतकार राहत इंदौरी (70) यांचं निधन झालं आहे. मध्य प्रदेशातील इंदौरमधल्या रुग्णालयात त्यांना रविवारी दाखल करण्यात आलं होतं. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. इंदौरी यांना आज दोनदा हृदयविकाराचा झटका आला आणि…

Nigdi : कार विकून चांगला मोबदला मिळवून देण्याच्या बहाण्याने एकाची दोन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - एका एजंटने कार विकून त्याचा चांगला मोबदला मिळवून देण्याचा बहाणा केला. त्यानंतर कारचा दोन लाख 10 हजार रुपयांना सौदा करून कार घेऊन गेला. दोन वर्षानंतरही मोबदला अथवा कार काहीही न दिल्याने कार मालकाने एजंट विरोधात फसवणुकीचा…

Chakan : कंपनीचा संचालक असल्याचे सांगत महिलेची साडेचार लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - कंपनीचा संचालक असल्याची बतावणी करून महिलेकडून चार लाख 45 हजार 900 रुपये ऑनलाईन माध्यमातून घेऊन फसवणूक केली. हा प्रकार 4 ऑगस्ट रोजी रोजी दुपारी एसबीआय बँकेच्या चाकण शाखेत घडला. मानसी महेश पाटील (वय 45, रा. पिंपळे गुरव)…

Chikhali : खेड दुहेरी हत्याकांड प्रकरणातील दोन आरोपींना केली चिखली पोलिसांनी अटक

एमपीसी न्यूज - खेड येथे झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील दोन आरोपींना चिखली पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींनी त्यांच्या साथीदारासोबत मिळून दुहेरी हत्याकांड केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. सुरज प्रकाश रणदिवे (रा. नंदनवन हौसिंग…

Pranab Mukherjee Critical : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक

एमपीसी न्यूज - देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती गंभीर असून ते अजुनही व्हेंटिलेटरवरच आहेत हॉस्पिटलच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. त्यांच्यावर दिल्लीतल्या आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी…